Post Office Saving Schemes : पती-पत्नीसाठी पोस्ट ऑफिसची विशेष बचत योजना, वाचा फायदे !
Post Office Saving Schemes : बचतीसाठी पोस्ट ऑफिस हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो. पोस्ट ऑफिसद्वारे अनेक विशेष योजना देखील चालवल्या जातात, अशातच पोस्ट ऑफिसची एक विशेष योजना म्हणजे, मंथली सेविंग्स स्कीम. या योजनेत पती-पत्नी दोघेही गुंतवणूक करून वार्षिक 59400 रुपये कमवू शकतात. या योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला दरमहा निश्चित उत्पन्न मिळते. जर आपण मासिक … Read more