women’s day : ‘मुख्यमंत्रिपदी ज्या दिवशी महिला असेन तोच खरा महिला दिन’

women’s day : काल देशात सर्वत्र महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी अनेकांनी महिलांबाबत अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विधानसभेत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी एक खंत बोलून दाखवली आहे. प्रणिती शिंदे म्हणाल्या, संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होऊन जवळपास ६३ वर्ष पूर्ण झाली. पण सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या … Read more

Praniti Shinde : आता काँग्रेस- राष्ट्रवादीमध्ये जुंपली, प्रणिती शिंदे म्हणाल्या, कोण रोहित पवार? त्यांना मॅच्युरिटी..

Praniti Shinde : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवारांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा. राष्ट्रवादी हा मतदारसंघ लढवू शकतो, असे म्हटले होते. यावरून आता काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये वाद पेटला आहे. यावर काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी आम्ही सोलापूर सोडला, तर आम्हाला बारामती मतदारसंघ सोडणार का, असा सवाल केला होता. नंतर राष्ट्रवादीकडून महेश कोठे यांनी बारामतीकरांना आव्हान देणं … Read more

“70 ते 80 टक्के शिवसैनिक भाजप सोबतच राहतील”

कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुक (Kolhapur North Assembly Election) लागली आहे. काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) ने या निवडणुकीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजप आणि काँग्रेसचा जरी उमेदवार उभा असला तरी मात्र टीकास्त्र शिवसेना (Shivsena) आणि भाजपमध्ये रंगताना दिसत आहे. शिवसेना जरी महाविकास आघाडी सरकार मध्ये असली तरी शिवसेनेचे कार्यकर्त्ये काँग्रेसला मतदान करणार का? … Read more

“ईडी जिसकी मम्मी है, वो सरकार निकम्मी है”

सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात अनेक मंत्री केंद्रीय तपासयंत्रणांच्या (ED) रडारवर आहेत. यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी (Mahavikas aghadi) व विरोधी पक्ष भाजप (Bjp) यांच्यातील ईडीवरून वाद मिटताना दिसून येत नाही. यावरूनच आता काँग्रेस (Congress) नेत्या प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांच्यावर जोरदार टीका केली आहे.यावेळी सोलापूरमध्ये (Solapur) काँग्रेसने … Read more