अहमदनगर शहरात भारत जोडो यात्रेचे स्वागत; लोकशाहीवादी नगरकर काढणार “स्वागत यात्रा”….
Ahmednagar News:महाराष्ट्रात येणाऱ्या भारत जोडो यात्रेचे स्वागता करता व पाठिंबा दर्शवण्यासाठी “अहमदनगर शहरात स्वागत यात्रा” लोकशाहीवादी नागरिकांनी आयोजित केली आहे. या यात्रेचे सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे. गणेश शिंदे,आंनद शितोळे सर, बापू चंदनशिवे, सचिन चोभे, प्रशांत जाधव, उद्धव काळापहाड, सचिन वारुळे, महादेव गवळी, राहुल ठाणगे, झैद शेख, प्रवीण अनभुले, फराज पठाण, रोहन नलगे, … Read more