सर्व सहकारी संस्था यांनीच बंद पाडल्या..? प्रताप शेळके यांची कर्डिले यांच्यावर टीका
अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2022 :- येथील मार्केट कमिटीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असली तरी मार्केटचा लिपीकच सर्व कारभार पाहत आहे. प्रशासक फक्त नावालच आहे . सहकारी संस्था तोट्यात घालून बंद करायच्या हे विरोधकांच्या डोक्यात आहे. सर्व संस्था यांच्यामुळे बंद झाल्या आहेत. असा टोला जिल्हा परीषद उपाध्यक्ष प्रताप शेळके यांनी माजी आ.शिवाजी कर्डीले यांचे … Read more