शेवटी आईच काळीज ! मुलाच्या प्रचारासाठी प्रतिभा पाचपुते निवडणुकीच्या रणधुमाळीत

Pratibha Pachpute

Pratibha Pachpute : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सुरू असणारा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या वीस तारखेला होणाऱ्या मतदानात महाराष्ट्रातील जनता कोणाच्या बाजूने कौल देणार? याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत. दुसरीकडे प्रचार आता अंतिम टप्प्यात आला असल्याने प्रचार सभांचा झंझावात आणखी तीव्र झाला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाडीच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार … Read more

आईचं काळीज ! स्वतःला उमेदवारी मिळाली असतांनाही मुलाला उमेदवारी मिळावी म्हणून प्रतिभा पाचपुते यांची मुंबईकडे कूच, विकीदादाला उमेदवारी मिळणार ?

Shrigonda Politics News 1

Shrigonda Politics News : भारतीय जनता पक्षाने नुकतीचं विधानसभा निवडणुकांसाठी आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या पहिल्या यादीत 99 उमेदवारांच्या नावांचा समावेश असून यात अहिल्यानगर जिल्ह्यातील पाच उमेदवारांचा समावेश आहे. शिर्डी मधून राधाकृष्ण विखे पाटील, राहुरी मधून शिवाजीराव कर्डिले, कर्जत जामखेड मधून राम शिंदे, शेवगाव मधून मोनिका राजळे आणि श्रीगोंद्यातून विद्यमान आमदार … Read more

…अन आमदार राम शिंदे यांना झाले अश्रू अनावर …!

Maharashtra News : कितीही विकासकामे केली तरी तुम्ही निवडून येतालच याची गॅरंटी आता राहिलेली नाही. दिवसेंदिवस राजकारण बदलत चालले आहे.अन असे म्हणत आमदार राम शिंदे भाषण करीत असतानाच अचानक भावुक झाले . त्यांना अश्रु अनावर झाल्याने तोंडातुन शब्द ही निघेनात . चांगले काम केले तरी तुम्ही निवडुन येतालच असे आता राहिले नाही असे सांगुन ते … Read more

पाचपुतेंवर बोलण्याधी त्यांनी आधी स्वतःची कारकीर्द तपासून पहावी !

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2022 :- अनुराधा नागवडे यांची कारखाना निवडणुकीत फरफट होत आहे. म्हणून त्या अस्वस्थ झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी पाचपुते कुटुंबावर टीका केली. सगळ्यांवर आमचे उपकार आहेत, असे नागवडे म्हणाल्या. उपकाराची भाषा आणि दरबारी राजकारण यामुळेच अनुराधा नागवडे व राजेंद्र नागवडे श्रीगोंद्याचे कधीच आमदार झाले नाही. सामान्य माणसांची ज्यांना फक्त निवडणुकीतच आठवण … Read more