Recharge Plans : जिओने ग्राहकांना दिली खूशखबर, लॉन्च केले 3 सर्वात स्वस्त प्लॅन, किंमत 51 रुपयांपासून सुरु…
Prepaid Recharge Plans : रिलायन्स जिओने या आठवड्यात आपल्या मोबाईल प्लॅनच्या किमती वाढवल्या आहेत. अशातच आता कंपनीने ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. जिओने नुकतेच आपल्या अधिकृत वेबसाइटवर गुप्तपणे काही खास स्वस्त योजना लॉन्च केल्या आहेत. हे कंपनीच्या अधिकृत Jio.com पेजवर पाहता येईल. नवीन प्लॅनची सुरुवातीची किंमत फक्त 51 रुपये आहे. नवीनतम योजनांच्या सूचीमध्ये तीन … Read more