उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याची दुर्दशा झाली, म्हणून साडेसाती दूर करण्यासाठी आम्ही हनुमान चालिसाचं पठण केलं

मुंबई : आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी दिल्लीत (Delhi) आज पत्रकार परिषद (press Conferance) घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्याची दुर्दशा झाली असे विधानही केले आहे. रवी राणा म्हणाले, ‘इंग्रजांच्या काळातील राजद्रोहाचं कलम लावलं आहे. इंग्रजांनी हे कलम आणलं होतं. अनेक महापुरुषांवर … Read more

सोमय्यांविरोधात लोकांच्या मनात चीड, त्यांना जनतेने दोन दगडं मारली म्हणून भाजपला दु:ख वाटण्याचं कारण काय?

मुंबई : शिवसेना विरुद्ध भाजप (Shiv sena vs BJP) असा संघर्ष मुंबईत (Mumbai) पेटला आहे. शुक्रवारी रात्री मोहित कंबोज (Mohit Kamboj) तर शनिवारी रात्री किरीट सोमय्या (Kirit Somaiya attack) यांच्यावर शिवसैनिकांनी हल्लाबोल केला आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषद (Press Conferance) घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. राऊत म्हणाले, महाराष्ट्र पोलीस सूड … Read more

मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला, लवकरच त्यांना मोठा धक्का देणार; आठवलेंचा इशारा

मुंबई : नुकतेच मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला असताना आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athvale) यांनीही शिवसेनेवर (Shivsena) जोरदार प्रहार केला आहे. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchvad) मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत (Press Conferance) बोलताना आठवले यांनी मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी शिवसेनेने पाठीत खंजीर खुपसला; मात्र त्यांना त्याचे फळ मिळेल असे … Read more