Health Tips Marathi : केस गळती थांबवण्यासाठी आहारात ‘या’ ५ पदार्थांचा समावेश करा; केसांची समस्या कायमची होईल दूर
Health Tips Marathi : महिला किंवा पुरुष हे केसगळतीमुळे (Hair loss) हैराण झाले आहेत. विशेषता महिलांचे केस कमी होऊ लागल्यास महिला हैराण होतात, त्यामुळे योग्य उपचा घेणेही गरजेचे आहे, मात्र तुम्ही आहारात ५ पदार्थ (Substance) खाल्ले तर ते तुम्हाला फायद्याचे (Beneficial) ठरू शकतात. आम्ही तुम्हाला सांगतो की, जर तुम्ही प्रोटीन (Protein) आणि आयर्नचा (iron) आहारात … Read more