पुणे, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूरसह ‘त्या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार ! हवामान विभागाचा इशारा

Imd Rain Alert

Imd Rain Alert : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस पडत आहे. काही भागात गारपीट देखील होत आहे. आता मान्सून सुरू होण्यास मात्र एक महिन्याचा कालावधी बाकी असतांनाच अवकाळी पाऊस आणि गारपीट होत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या पावसाने रब्बी हंगामातील सर्वच शेती पिकांचे नुकसान केले आहे. यामुळे फळबागा देखील प्रभावीत झाल्या आहेत. … Read more

IMD Alert : पुढील 84 तास मुसळधार पाऊस, गडगडाट, गारपीट, बर्फवृष्टी ! जाणून घ्या देशभरातील हवामान अंदाज !

Today Weather Update : देशभरातील हवामानात उष्णता आणि उष्णतेची लाट वाढू लागली आहे. अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बिहारसह झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, आंध्र प्रदेशमध्ये ४ दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, पश्चिम हिमालयावरील सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पंजाब, हरियाणा, राजधानी … Read more