नासिक-पुणे रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाबाबत महारेलने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिल्यात ‘या’ सूचना; पहा काय म्हणतंय महारेल

nashik pune railway

Nashik Pune Railway : नासिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वे बाबत सध्या वेगवेगळे घटनाक्रम घटीत होत आहेत. यामुळे सामान्य जनतेमध्ये या रेल्वेमार्गासंदर्भात संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. वास्तविक गेल्या पंधरा दिवसांपूर्वी महारेलच्या माध्यमातून नासिक जिल्हाधिकाऱ्याला एक पत्र पाठवण्यात आलं. या पत्रामध्ये नासिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी होत असलेलं भूसंपादन आणि जमीन मूल्यांकनाचे काम तात्पुरता स्थगित करावं … Read more

Gautami Patil : गौतमीने ‘तो’ व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दिली पहिलीच प्रतिक्रिया, म्हणाली, माझी मनस्थिती…

Gautami Patil : काही दिवसांपूर्वी डांन्सर गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर गौतमी काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता याबाबत तिने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ती म्हणाली, माझी बोलण्याची मनस्थिती नाही. पण तरीही मी आज तुमच्यासमोर आली आहे. या कठीण परिस्थितीत तिच्या चाहत्यांनी तिला चांगली … Read more

Nana Kate : …म्हणून पराभव झाला! अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी केले मान्य

Nana Kate : काल पुण्यात कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये महाविकास आघाडीला एक तर भाजपला एक जागा मिळाली. चिंचवड पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांचा विजय झालाय. तर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव झाला. तसेच अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांचादेखील पराभव झाला. या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. यामध्ये … Read more

मोठी बातमी ! नासिक-पुणे रेल्वे मार्ग पडला लांबणीवर; आता ‘या’ विभागाने दिलेत सुधारित डीपीआर सादर करण्याचे आदेश; रेल्वेमार्ग होणार की गुंडाळला जाणार?

nashik-pune railway

Nashik-Pune Railway : नासिक-पुणे रेल्वे मार्गाबाबत नुकत्याच काही दिवसांपूर्वी एक मोठी माहिती समोर आली होती. महारेलने या प्रकल्पाच्या भूसंपादनाला निधी असल्याने थांबवण्याची विनंती नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केली जाते. अशातच आता एक मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आता या प्रकल्पासाठी सुधारित डी पी आर सादर करण्याचे आदेश केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मागवला आहे. खरं … Read more

Ajit pawar : पुण्याचा निकाल लागू द्या, मग सांगतो काय घडल, काय सापडल, अजितदादांचा थेट इशारा…

Ajit pawar : पुण्यातील पोट निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. 2 तारखेला हा निकाल लागणार आहे. यामुळे कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निकालाआधीच पुण्यात विजयाचे बॅनर लागले आहेत. असे असताना आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनात विरोधकांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, पुण्यातील पोटनिवडणुकीचा निकाल … Read more

पुण्यातील अकरावीच्या विद्यार्थ्यांचे शेतकऱ्यांसाठी कौतुकास्पद संशोधन! शेवाळपासून तयार केले डिझेल; शेतकऱ्यांचा होणार असा फायदा

pune news

Pune News : सध्या देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती आकाशाला गवसणी घालत आहेत. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात डिझेलची आयात केली जात असल्याने देशातून मोठ्या प्रमाणात पैसा हा बाहेर जातो. यामुळे निश्चितच अर्थव्यवस्थेवर देखील विपरीत परिणाम होतो. यासोबतच डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत असल्याने डिझेलचलीत वाहनांसाठी इंधनावर होणारा खर्च देखील वाढला आहे. प्रामुख्याने शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फटका … Read more

Kasba by-election : पुणे तिथे काय उणे! पुण्यात निकालापूर्वीच झळकले रवींद्र धंगेकरांच्या विजयाचे बॅनर..

Kasba by-election : पुण्यातील कसबा पोटनिवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जाते. याठिकाणी अनेक वर्षांपासून भाजपचा आमदार आहे. असे असताना आता महाविकास आघाडीने जोरदार टक्कर दिली आहे. यामुळे निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 2 तारखेला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. असे असताना महाविकास आघाडीच्या उत्साही कार्यकर्त्यानी रवींद्र धंगेकरांच्या विजयाचे बॅनर पुण्यात ठिकठिकाणी लावलेले पाहिला मिळत आहे. … Read more

Eknath Shinde : पुण्यात मुख्यमंत्र्यांनीच वाटले पैसे? आरोपाने राज्यात उडाली खळबळ..

Eknath Shinde : रविवारी पुण्यातील कसबा आणि चिंचवडमध्ये पोट निवडणुकीसाठी मतदान पार पडले. असे असताना ही निवडणूक सर्वात जास्त चुरशीची केली गेली. पहिल्यापासूनच ही निवडणूक चर्चेत राहिली. अर्ज भरण्यापासून ते प्रचार सर्वच गोष्टीची मोठी चर्चा झाली. कसब्यात अनेक वाद देखील झाले. राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या कसबा पेठच्या पोटनिवडणुकीत मतदानानंतरही वाद संपण्याचे नाव घेत नाही. भाजपचे … Read more

Gautami Patil : मोठी बातमी! गौतमीच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणी धक्कादायक माहिती समोर..

Gautami Patil : डान्सर गौतमी पाटील हिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. गौतमी पाटीलला न कळता तिच्या चेंजिंग रुममध्ये एक आक्षेपार्ह व्हिडीओ तयार करण्यात आला आणि तो व्हिडीओ जाणीवपूर्वक सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. आता व्हायरल व्हिडीओ प्रकरणाविषयी एक महत्त्वाची बातमी समोर … Read more

Mangaldas Bandal : कुणी कितीही अडवले तर लोकसभेची निवडणूक लढवणारच, शिरूरमध्ये लोकसभेचा उमेदवार ठरला?

Mangaldas Bandal :  पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी मोठी घोषणा केली आहे. ते म्हणाले, कुणी कितीही अडविण्याचा प्रयत्न केला तरी राजकारणातून बाजूला जाणार नाही. आगामी सर्व निवडणुका सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लढविणार असल्याचे त्यांनी आज येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. सध्या राज्यातील राजकीय स्थिती गोंधळाची आहे, त्यामुळे आगीतून उठून फुफाट्यात … Read more

Rupali Patil : राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील-ठोंबरे अडचणीत, कसब्यात मतदान करतानाचा फोटो केला शेअर

Rupali Patil : आज पुण्यात कसबा आणि चिंचवड साठी मतदान होत आहे. याठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी कसब्यात मतदान केले. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना मतदान करतानाचा ईव्हीएम मशीनचा फोटो आपल्या फेसबुक पेजवर अपलोड केला आहे. आता तो फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे आता … Read more

हृदयस्पर्शी ! ‘भूतदया परमो धर्मा:’ शेतकऱ्याने आपल्या मुक्या जनावरांचा पोटच्या लेकाप्रमाणे सांभाळ केला; ‘तो’ जगातून गेला, म्हणून बैल अन कुत्रा पाठीराखा

pune news

Pune News : आपल्या भारतीय संस्कृतीत भूतदया परमो धर्मा या मंत्राच पालन केलं जातं. आपल्या घरातील थोर-मोठे, वडीलधाडील लोक प्राण्यांना हानी न पोहोचवता त्यांच्यावर प्रेम करण्याचा सल्ला देतात. अगदी लहान वयात शिकवलेले हे भूतदयाचे धडे आपण देखील निश्चितच आपल्या आयुष्यात पाळत असतो. आपणही प्राण्यांवर जीवापाड प्रेम करतो. विशेषतः शेतकरी कुटुंबातून येणारा प्रत्येक जण हा भूतदया … Read more

Devi Singh Shekhawat : दुःखद! माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन

Devi Singh Shekhawat : देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे आज पुण्यात निधन झाले. त्यांचे वय 89 होते. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सायंकाळी 6 वाजता त्यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना पुण्यातील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांचे शिक्षण … Read more

Sharad pawar : तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले, MPSC च्या विद्यार्थ्यांना पवारांनी दिल्या ‘त्या’ शुभेच्छा..

Sharad pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर त्यांनी ट्विट करत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. तसेच विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा निर्णय लागू होताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. यानंतर या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात उतरले होते. त्यांनी देखील ट्विट केले आहे. ते म्हणाले, तुम्ही केलेल्या संघर्षाला यश आले … Read more

Eknath Shinde : रात्री 2 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्यातील पक्ष कार्यालयात, नेमकं कारण काय..?

Eknath Shinde : सध्या पुण्यात पोट निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. यामुळे अनेक मोठे नेते पुण्यात ठाण मांडून आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुण्याच्या दौऱ्यावर होते. त्यांनी पुण्यात अनेक ठिकाणी सभा बैठका घेतल्या. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी त्यांनी पुण्यातील शिवसेनाभवन मध्यवर्ती कार्यालयाची पाहणी केली. या कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे पहिल्यांदाच मध्यवर्ती कार्यालयात आले. यावेळी … Read more

मोठी बातमी ! पुणे-नाशिक रेल्वे मार्ग ‘या’ जिल्ह्यातील 22 गावांमधून जाणार; पण रेल्वे मार्गाला लागलं ‘महारेल’च ग्रहण, ‘या’ एका कारणामुळे काम स्थगित

nashik pune railway

Pune Nashik Railway : पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिक हे दोन औद्योगिक शहरे परस्परांना जोडली जावीत अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून जोर धरत आहेत. विशेष बाब म्हणजे शिक्षणाचे माहेरघर, राज्याचे सांस्कृतिक राजधानी पुणे आणि वाईन सिटी म्हणून प्रसिद्ध नाशिक परस्परांना जोडली गेली तर या दोन्ही जिल्ह्यातील कृषी क्षेत्र पर्यटन क्षेत्र औद्योगिक क्षेत्र आणि शैक्षणिक क्षेत्र … Read more

Sharad Pawar : MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी शरद पवार मैदानात, रात्री अकरा वाजता भेट घेऊन लावला निकाल…

Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एमपीएससी परीक्षाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी मोठ्या घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांचे गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल स्वत: शरद पवार यांनी घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये आशा निर्माण झाली आहे. रात्री बारा वाजता शरद पवार यांनी आंदोलक विद्यार्थ्यांसाठी चर्चा केली. ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्या … Read more

MHADA : बातमी कामाची ! म्हाडाच्या घर सोडतीसंदर्भात रजिस्ट्रेशनपासून ते घर ताब्यात येईपर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तरे वाचा एका क्लिकवर

Mhada Mumbai Lottery Timetable

MHADA News : म्हाडाच्या माध्यमातून सर्वसामान्यांपासून ते मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोकांपर्यंत घरांची सोडत ही जारी केली जाते. प्रत्येकाचं आपला स्वतःच हक्काचं घर असावं असं स्वप्न असतं मात्र मुंबई पुणे नागपूर यांसारख्या मेट्रो शहरात स्वप्नाचे घर बनवणे म्हणजे केवळ स्वप्न पाहणं असाच झाल आहे. स्वप्नाच्या आशियानाच्या वाढत्या किमती पाहता मध्यमवर्गीय लोकांना या मोठ्या शहरात घर … Read more