टीईटी घोटाळा प्रकरणी ठाण्यातून ‘या’ IAS अधिकाऱ्याला अटक

अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :-  शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे. प्रशासकीय सेवेत एवढ्या बड्या मोठ्या अधिकाऱ्याचा शिक्षक भरती घोटाळ्यात सहभाग आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यांना न्यायालयात हजार देखील करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या सायबर पोलिसांनी सुशील खोडवेकर यांना आज … Read more

माँलमध्ये वाईन विक्रीला परवानगी ! पण कुठे मिळणार ? वाचा अटी…

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :- राज्य शासनाने द्राक्ष आणि फळांपासुन तयार केलेली वाईन आता १ हजार स्वेअर फुट पर्यंत जागा असलेल्या माँलमध्ये विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यामुळे नाशिक, पुणे, सांगली, नागपुर, उस्मानाबाद येथील वाईन इंडस्ट्रीमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. राज्य शासनाच्या निर्णयामुळे वाईन प्रेमींना खरेदीसाठी लिकर शाँपची पायरी चढावी लागणार नाही. … Read more

काळजी घ्या रे..! हवामान विभागाने दिला आहे ‘हा’ इशारा..?

अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2022 :-  भारताचा बहुतांश भाग हा थंडीच्या कडाक्याने गारठला आहे. राज्यात देखील कडाक्याची थंडी पडली असून, नगर औरंगाबाद, पुण्यासह आणखी काही शहरांचा पारा १० अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. अशातच हवामान विभागाने पुढील काही दिवस थंडीचा जोर असाच कायम राहील असा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा कडाक्याची थंडी पडणार आहे. … Read more

‘त्या’ निकालाकडे पाथर्डी तालुक्यातील राजकीय व्यक्तीसह जनतेचे लक्ष लागले

अहमदनगर Live24 टीम, 25 जानेवारी 2022 :- पाथर्डी कृषि उत्पन्न बाजार समितीची शहरातील सेंट्रल बैंक ऑफ इंडियाच्या जुन्या शाखेच्या रिकाम्या जागेच्या तक्रारीबाबत जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर हे मंगळवारी (दि.25) याबाबत निर्णय देणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान याबाबत तक्रारदार गोरक्ष पांडुरंग ढाकणे व बाजार समितीचे सभापती व सचिव यांची 28 डिसेंबर 2021 रोजी … Read more

गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढल्या ! मोक्काची कारवाई होण्याची शक्यता…

अहमदनगर Live24 टीम, 09 जानेवारी 2022 :-  जळगावातील अ‌ॅड. विजय पाटील यांच्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्यात भाजप नेते गिरीश महाजन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आज सकाळीच पुणे पोलिसांच्या पथकाने जळगावात पाच ते सहा ठिकाणी छापेमारी केली आहे. त्यानंतर या प्रकरणातील मूळ फिर्यादी विजय पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. गिरीश महाजन हे या प्रकरणातील मूळ … Read more

अनाथांच्या माय सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन

अहमदनगर Live24 टीम, 05 जानेवारी 2022 :-अनाथांसाठी सेवाकार्य करणाऱ्या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांंचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 73 वर्षांच्या होत्या, रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी निधन झाले. पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झाले, महिना भरापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांनंतर त्यांच्यावर उपचार सुरु होते. आज अखेर ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी अनेक खडतर … Read more

जिल्ह्यात पहिल्याच दिवशी किती जणांनी घेतली लस? जाणून घ्या आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढली आहे. यामुळे प्रशासन डेक्खील सतर्क झाले आहे. यातच सोमवारपासून (दि.3) जिल्ह्यातील 15 ते 18 वयोगटातील मुलांचे करोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. पहिल्या दिवशी लस घेणार्‍या मुलांमध्ये नगर जिल्हा राज्यात तिसर्‍या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर ठाणे असून त्या ठिकाणी 17 हजार 999 … Read more

परीक्षांचा घोळ सुरूच ! म्हाडाची परीक्षा पुन्हा लांबणीवर

अहमदनगर Live24 टीम, 04 जानेवारी 2022 :-   पीएसआय या पदाची मुख्य परीक्षा 29 जानेवारी 2022 रोजी आहे आणि त्याचदिवशी म्हाडाचेदेखील पेपर सुरू होणार आहेत. यामुळे अनेक विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता होती. यामुळे आता पुन्हा एकदा म्हाडाची परीक्षा लांबणीवर पडली आहे. म्हाडा प्राधिकरणाच्या वतीने क्लस्ट 6 मधील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या संवर्गाकरीला 29 आणि … Read more

राज्यावर पुन्हा एकदा कोरोना संकटाचे ढग दाटू लागले

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :- राज्यात आज दिवसभरात तब्बल 9 हजार 170 नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. गेल्या काही महिन्यांमधील ही सर्वात मोठी रुग्णवाढ मानली जात आहे.(corona news) विशेष म्हणजे आज मृत्यूचा आकडाही 7 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रातील मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात काल दिवसभरात 8,067 नवे रुग्ण … Read more

खासगी वाहनातून प्रवास करणं महिलेला पडलं महागात; चुकवावी लागली ही किंमत

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- खासगी वाहनातून प्रवास करणार्‍या प्रवाशी महिलेचे 42 हजार 270 रूपये किंमतीचे सोन्याचे गंठण चोरीला गेले.(Ahmednagar news)  अहमदनगर शहरातील स्टेट बँक चौक ते औरंगाबाद रस्ता दरम्यान बुधवारी सायंकाळी पाच ते सव्वा सहा वाजण्याच्या दरम्यान ही चोरी झाली. संगिता कानिफनाथ आढाव (वय 52 रा. पुणे, मूळ रा. भायगाव ता. शेवगाव) … Read more

तरुणाचा विवाहित तरूणीवर आठ महिने अत्याचार !

अहमदनगर Live24 टीम, 01 जानेवारी 2022 :- राहुरी तालुक्यातील एका तरुणाने पुणे जिल्ह्यातील एका २४ वर्षीय विवाहित तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून सलग आठ महिने तिच्यावर वारंवार जबरदस्तीने बलात्कार केला.(Ahmednagar Crime News) या दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या तरूणीने राहुरी पोलिसांत याबाबत माहिती दिली. याबाबत अधिक माहिती अशी याघटनेतील पिडीत २४ वर्षीय तरूणी ही … Read more

विक्रेत्यांनो, वृत्तपत्रातून खाद्य विकाल तर होईल कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- खाद्य पदार्थ वृत्तपत्रातून बांधून विकण्यास अहमदनगर अन्न प्रशासनाने बंदी घातली आहे. अन्न प्रशासनाने पुणे येथे हा नियम लागू केला होता.(Food crime news)  आता अहमदनगर अन्न प्रशासनाने याबाबत कार्यवाही सुरू केली असल्याचे सहायक आयुक्त संजय शिंदे यांनी सांगितले. यामुळे अहमदनगर शहरासह जिल्ह्यातील असलेल्या खाद्य विक्रेत्यांना वडापाव, पोहे, समोसा, भेळ, … Read more

maharashtra corona cases today : राज्यात कोरोनाचा मोठा विस्फोट ! एका दिवसांत 8 हजार रुग्ण… जाणून घ्या ओमिक्रॉनचे किती रुग्ण ?

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- लोकांना अखेर ज्याची भीती होती, तेच घडलं आहे, राज्यात करोना संसर्ग पुन्हा एकादा झपाट्याने वाढू लागला आहे. मुंबई, पुणेसह अन्य प्रमुख शहारांमध्ये दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.(maharashtra corona cases today) आज दिवसभरात राज्यात आढळलेल्या नवीन करोनाबाधितांची संख्या ही ८ हजारांच्याही पुढे आहे. त्यामुळे निश्चितच ही … Read more

पुण्यात चाललंय काय…गुन्हेगाराला पकडायला गेलेल्या पोलिसांवर जमावाकडून हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 31 डिसेंबर 2021 :- पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढू लागली आहे. यातच एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. येरवडा परिसरातील कोतेवस्ती येथे रात्रीच्या सुमारास एका सराईत गुन्हेगाराला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर जमावाने हल्ला केल्याची घटना घडली आहे.(Attack on the police) यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी यावेळी परिस्थिती लक्षात … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी जागीच ठार झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील कर्जुले पठार येथे घडली आहे. मंगळवारी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.(Ahmednagar Accident) याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावरील कर्जुले पठार येथे महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! गाडी चालविताना अचानक चालकाला आली चक्कर अन…

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2021 :- पारनेर तालुक्यात एक अत्यंत अभिधान अपघात झाला आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, निघोज कुुंड रस्ता ते निघोज रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या जीपचा भीषण अपघात झाला.(ahmednagar accident)  या अपघातात पुणे जिल्यातील तिन भाविक गंभीर जखमी झाले. याबाबत अधिक माहिती अशी कि, पुणे जिल्ह्यातील खेड, येथील भाविक पारनेर … Read more

अमित शाह म्हणाले महाराष्ट्र सरकार कुठे आहे?

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :-  गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. महाराष्ट्र सरकार कुठे आहे? असा खोचक सवाल करतानाच हे तीन चाकी ऑटो रिक्षा सरकार आहे आणि आता या ऑटोची चाकं पंक्चर झाली असल्याचा हल्लाबोल शाह यांनी केला आहे.(Minister Amit Shah) पुण्यातील महत्वाच्या … Read more

धक्कादायक ! कॅप्सूल टँकर मधून ‘या’ ठिकाणी गॅस चोरी, ३ जणांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2021 :-  तुम्हाला आजपर्यंत अनेक वेगवेगळ्या चोऱ्या झालेल्या माहिती असतील. पण पुण्यामध्ये थेट कॅप्सूल टँकर मधून गॅस चोरी करण्याची घटना समोर आली आहे. याआधी घरगुती वापराच्या सिलेंडर मधून गॅस चोरी झाल्याचा प्रकार समोर आला होता. चाकणमध्ये कॅप्सूल टँकर मधून गॅस चोरी होत असल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांना मिळाली होती. पिंपरी … Read more