पंजाब डख यांचा हवामान अंदाज : राज्यात आजपासून पावसाला सुरवात होणार; किती दिवस पाऊस राहणार? वाचा…

punjab dakh

Punjab Dakh : हवामान तज्ञ पंजाब डख यांनी जवळपास गेल्या दीड ते दोन महिन्यांपूर्वी यंदा मान्सूनचे आठ जूनला आगमन होणार असा दावा केला होता. आतापर्यंत ते आपल्या दाव्यावर ठाम देखील आहेत. मात्र राज्यात अद्याप मान्सूनचे आगमन झालेले नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.यामुळे यावेळी पंजाब डख यांचा अंदाज चुकला आहे असे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त होत … Read more

Panjab Dakh Havaman Andaj : राज्यातील या जिल्ह्यांमध्ये १० मे रोजी कोसळणार मुसळधार पाऊस, पंजाब डख यांचा इशारा

Panjab Dakh News 2023

Panjab Dakh Havaman Andaj : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हवामानात खूपच बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अगोदरच अवकाळी पाऊस पडला आहे. तसेच आता पंजाब डख यांच्याकडून  पुन्हा एकदा राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पंजाब … Read more

पंजाब डख हवामान अंदाज; 5 मे ते 23 मे कसं राहणार हवामान? कोणत्या जिल्ह्यात पडणार पाऊस, पहा काय म्हणताय डख

Punjab Dakh Havaman Andaj

Punjab Dakh Havaman Andaj : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान माजवले होते. विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तळ कोकणात आणि मुंबईमध्ये देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली. दरम्यान दोन दिवसांपासून पावसाची तीव्रता मात्र कमी झाली आहे. परंतु राज्यातील बहुतांशी जिल्ह्यात ढगाळ हवामान कायम … Read more

पंजाब डख : ‘या’ तारखेला पाऊस घेणार विश्रांती; शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा

punjab dakh weather report

Punjab Dakh Weather Report : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी थोडीशी दिलासादायक बातमी समोर येत आहे. वास्तविक गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट होत आहे. गेल्या महिन्यात देखील अवकाळी पावसाने आणि गारपिटीने अक्षरशः थैमान माजवले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऐन उन्हाळ्यात पडणारा हा पाऊस शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत होता. मात्र आता अवकाळी … Read more

पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला रे…! ‘हे’ 10 दिवस राज्यात पावसाळ्याप्रमाणे मुसळधार पाऊस पडणार, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर

Punjab Dakh Havaman Andaj

Punjab Dakh : राज्यात गेल्या मार्च महिन्यापासून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना आपल्या हातून रब्बी हंगाम पुरता वाया जाण्याची शक्यता आहे. या पावसाने रब्बी हंगामातील गहू, हरभरा या मुख्य पिकांना तसेच कांदा आणि इतर फळबाग वर्गीय पिकांना मोठा फटका बसला आहे. शिवाय एप्रिल महिन्यात कोसळत असलेला हा पाऊस … Read more

पंजाबरावांचा तातडीचा मॅसेज ! 25 एप्रिल ते 27 एप्रिल राज्यातील ‘या’ भागात गारपीट होणार; आणखी काय म्हटले डख, पहा…

Punjab Dakh News

Punjab Dakh : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षांपासून सातत्याने हवामान बदलाचे विपरीत परिणाम भोगावे लागत आहेत. हवामानात सातत्याने बदल होत असून अतिवृष्टी, अवकाळी, गारपीट यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे बळीराजा अक्षरशः बेजार झाला आहे. यंदा देखील खरीप हंगामात शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. शिवाय रब्बी हंगामात देखील अवकाळी पावसामुळे आणि … Read more