PNB Security Alerts : PNB च्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी ! दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात !
PNB Security Alerts : तुम्ही देखील पंजाब नॅशनल बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुच्यासाठी उपयुक्त ठरेल. पंजाब नॅशनल बँकने आपल्या ग्राहकांना सावध केले आहे. बँकने ग्राहकांना बनावट वेबसाईट पासून सावध राहण्यास सांगितले आहे. बँकेने म्हटले आहे की, PNB सारख्या दिसणार्या कोणत्याही बनावट लिंकवर क्लिक करू नका. बँकेची अधिकृत वेबसाइट www.pnbindia.in आहे. अशा परिस्थितीत कोणताही … Read more