पोलिसांनी पाठलाग करत दोघा चोरट्यांना केले जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-नगरच्या एलसीबीने राहाता येथील गणेशनगर भागात दोन चोरट्यांना पाठलाग करत अटक केली तर इतर चौघे पसार झाले आहेत. पोलिसांनी शुभम अनिल काळे, भरत उर्फ भुऱ्या तात्याजी काळे (दोघेही रा. गणेशनगर, राहता) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. तर आनंद अनिल काळे, अक्षय यशवंत आव्हाड, गणेश भिकाजी तेलोरे ( तिघेही रा. … Read more

जिल्ह्यातील या तालुक्यात चार दिवसांचा लॉकडाऊन जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. यातच गेल्या पंधरा दिवसांपासून राहाता तालुक्यात मोठ्या संख्येने करोना बाधित रुग्ण सापडत आहे. राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक व खुर्द गावात गेल्या काही दिवसात करोना रुग्णांची चिंताजनक वाढ झाली आहे. करोना रुग्णांची वाढ लक्षात घेऊन … Read more

जनता कर्फ्यूला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- राहाता शहरात करोनाचे वाढते रूग्ण लक्षात घेता गुरूवारचा आठवडे बाजार बंद करण्यात आला. त्याचबरोबर गुरूवारी राहाता व साकुरी येथील सर्व व्यावसायिक दुकाने बंद ठेवून एक दिवसाचा जनता कर्फ्यू पुकारला होता. या जनता कर्फ्युला राहाता, साकुरीत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असून आठवडे बाजारसह सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले. प्रशासकीय अधिकार्‍यांच्या आवाहनाला … Read more

अहमदनगर जिल्ह्यात दगडाने ठेचून युवकाची हत्या ! मित्रांनीच केला मित्राचा घात…

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-राहाता तालुक्यातील लोणी येथील एरिगेशन बंगला परिसरात एका युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. हत्येनंतर अवघ्या तीन तासांत कुठल्याही पुराव्याशिवाय लोणी पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. ही हत्या मृत तरुणाच्या दोन मित्रांनीच केल्याचे तपासात निष्पन्न झाले. अर्जुन अनिल पवार (वय २०, रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी) … Read more

कोरोना संक्रमणामुळे ‘हे’ शहर राहणार बंद; प्रशासनाने घेतला निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. व लवकरच मोठा निर्णय घेऊ शकते. तत्पूर्वी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळतो आहे. यातच वाढत्या करोना रुग्णसंख्येमुळे आठवडे बाजार बरोबर गुरूवारी राहाता शहर अत्यावश्यक सेवा वगळता पूर्ण बंद ठेवण्याचे आदेश … Read more

या तालुक्यात कोरोनाचा कहर; प्रशासनाची डोकेदुखी वाढली

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-  गेल्या पंधरा दिवसांपासून राहाता तालुक्यात मोठ्या संख्येने करोना बाधित रुग्ण सापडत असून काल बुधवारी उच्चांकी 83 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये सर्वाधीक शिर्डीत 22 रुग्ण, राहाता 17, लोणी बु. 13, लोणी खुर्द 10, कोर्‍हाळे 4, यासह एकूण 17 गावांत करोनाचे एक-दोन रुग्ण सापडत आहेत. मोठ्या झपाट्याने करोनाचा प्रसार ग्रामीण भागातही … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यात दगड घालून तरूणाचा निर्घृण खून

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-गेल्या काही दिवसांपासून नगर जिल्ह्यात अत्यंत धक्कादायक घटना घडत आहे. खून, हत्या, मारहाण , अशा घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आला आहे. आता पुन्हा एका प्रकरणामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. राहाता तालुक्यातील लोणी येथे इरिगेशन परिसरामध्ये अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला होता. सदर घटनेची लोणी पोलीस स्टेशनला माहिती मिळताच … Read more

मित्रांनीच केला मित्राचा घात! 

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- अहमदनगर : आपल्या भारतीय संस्कृतीत नातेसंबंधाला खूप आहे. त्यातल्या त्यात मित्रत्वाच्या नात्याला तर अत्यंत पवित्र व विशेष मानले जाते. मैत्रीचे नाते बंधुत्वाचे व अतुट असते मात्र याच नात्याला कलंक लावल्याचा प्रकार राहाता तालुक्यात घडला आहे. राहाता तालुक्यातील लोणीमध्ये इरिगेशन कॅनलच्या परिसरात कच्चा एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्याच्या डोक्यात … Read more

साठवण तलावाच्या नलिकेत दोन गोण्यांत मृत अवस्थेत आढळल्या…

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-राहाता तालुक्यातील वाकडी येथे गोदावरी कालव्यातुन साठवण तलावाकडे जाणार्‍या नलिकेत मृतावस्थेत असलेल्या दोन गोणी भरुन गावरान जातीच्या कोंबड्या आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत अधिक माहिती अशी कि, दि. 16 रोजी सकाळी खंडोबा देवस्थानकडे जाणार्‍या रस्त्याकडेला असंख्य कावळे व कुत्रे नागरिकांना दिसले. तसेच तिथे दोन गोण्या आढळून आल्या. … Read more

अरे बापरे ! अहमदनगर जिल्ह्यात पंधरा दिवसात वीस गायींचा मृत्यू ! शेतकऱ्यांनी केला ‘हा’ गंभीर आरोप    

अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- राहाता तालुक्‍यातील वाळकी शिवारात १५ दिवसांत सुमारे २० गायींचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.  शिर्डी नगरपंचायतीच्या कचऱ्यामुळे दूषित झालेल्या पाण्यामुळे विषबाधा झाल्याने गायींचा मृत्यू झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. याबाबत ग्रामस्थांनी सांगितले, की वाळकी येथील तलावाजवळ शिडी नगरपंचायतीच्या कचऱ्याचा डेपो आहे. येथे शिर्डीतील कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. मात्र तलावातच हा कचरा टाकला गेल्यामुळे पाणी दूषित झाले आहे. हेच पाणी जमिनीतून … Read more

जिल्ह्यात दिवसाआड आढळतायत मृतदेह ; नागरिकांमध्ये भीतीचे सावट

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून मृतदेह आढळून आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अनेक ठिकाणी घातपात करून हे मृतदेह फेकण्यात आले असल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्याचे दिसून येत आहे. नुकतेच राहाता तालुक्यातील धनगरवाडी शिवारात रेल्वे मार्गानजीक एक मृत इसम आढळल्याने खळबळ उडाली आहे. हा … Read more

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राधाकृष्ण विखे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-कोव्हीडच्या वाढत्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात घेऊन कठोर नियमांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. यासंदर्भात प्रशासनातील अधिकार्‍यांशी आपली चर्चा झाली असून रुग्णसंख्या रोखण्याच्यादृष्टीने सर्वांनाच सतर्क राहावे लागणार आहे असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. कोव्हीडच्या वाढत्या रूग्ण संख्येवरून चिंता व्यक्त करतानाच करोनाचे संकट अद्यापही कमी झालेले नाही. … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे गाव 3 दिवस कडकडीत बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाने पसरू लागला आहे. यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले असून याला रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहे. नुकतेच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागात कोरोनाचा प्रभाव अधिक दिसून येत आहे. नुकतेच राहाता तालुक्यातील एकरुखे येथे करोना विषाणूचे 2 दिवसात 5 ते 7 जण रुग्ण निघाल्यामुळे एकरूखे गाव … Read more

कोरोनाच्या नियमांचे कडक पालन करावे – आमदार राधाकृष्ण विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-  कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात घेऊन कठोर नियमांची अंमलबजावणी करावी लागणार आहे. यासंदर्भात प्रशासनातील अधिकाऱ्यांशी आपली चर्चा झाली असून रुग्णसंख्या रोखण्याच्या दृष्टीने सर्वांनाच सतर्क राहावे लागणार आहे, असे प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्राथमिक, माध्यमिक, … Read more

कोरोनामुळे या तालुक्यातील आठवडे बाजार 31 मार्चपर्यंत बंद

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-कोव्हिड सुचनांकडे कानाडोळा केल्याने राहाता तालुक्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. गर्दीच्या ठिकाणांवर नियंत्रण आणण्याच्यादृष्टीने राहात्याचे तहसीलदार तथा घटना व्यवस्थापक कुंदन हिरे यांनी राहाता व शिर्डी नगरपालिका कार्यक्षेत्र तसेच संपूर्ण ग्रामिण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये भरणारे जनावरांचे बाजारही बंद ठेवण्यात येणार … Read more

‘त्या’ तालुक्यातील आठवडे बाजार व जनावरांचे बाजार ३१मार्च पर्यंत बंद

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- राहाता तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन तालुक्यातील आठवडे बाजार व जनावरांचे बाजार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिले आहेत. शनिवार दि. १३ मार्च रोजी तहसीलदार कुंदन हिरे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले, की ३१ मार्चपर्यंत तालुक्यातील सर्व गावांचे आठवडे बाजार तसेच ज्या ठिकाणी … Read more

विखे पाटील म्हणाले … ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ अशी या सरकारची अवस्था

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नेहमीच विविध मुद्द्यांवरून आरोप – प्रत्यारोप तसेच टीकेचा भडीमार केला जात असतो. यातच भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्याच शब्दात राज्यातील ठाकरे सरकारचा खरपूस समाचार घेतला आहे. महाआघाडी सरकारमध्ये भ्रष्टाचाराने कळस केला असून हे सरकार सर्वच आघाडींवर अपयशी ठरले आहे. ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून … Read more

लंप्पी या रोगामुळे मोठ्या प्रमाणावर जनावरे झाली बाधित

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- राहाता शहरात गेल्या काही दिवसांपासून जनावरांवरील लंप्पी या रोगामुळे मोठ्या प्रमाणावर जनावरे बाधित झाली होती. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते. जनावराच्या साथीच्या रोगाची तालुका लघु चिकीत्सालयाकडून गंभीर दखल घेतली असून बाधित जनावरांवर पशुवैद्यकीय अधिकार्‍यांकडून उपचार सुरू करण्यात आले आहेत. तातडीने एक हजार लशींच्या डोसची मागणी करण्यात आली असल्याची माहिती … Read more