विखे म्हणाले…सरकार कोव्हीडचे कारण करत विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात घालतायत
अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-कोव्हीडच्या कारणाने यापुर्वीच सलग पाचवेळा या परीक्षा राज्य सरकारने पुढे ढकलण्याचा निर्णय केला होता. परंतु या सरकारकडे संवेदनशीलता नसल्याने फक्त कोव्हीडचे कारण पुढे करत विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात घालण्याचे पाप राज्य सरकार करीत असल्याची टिका भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. सरकारने अचानक परीक्षा नंतर घेण्याचा निर्णय … Read more