कहर सुरूच… दिवसभरात राहत्यात 280 कोरोनाबाधितांची नव्याने भर

अहमदनगर Live24 टीम, 1 मे 2021 :- जिल्ह्यात दरदिवशी कोरोनाचे हजारोच्या संख्येने बाधित आढळून येत आहे. यातच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पाहायला मिळते आहे. नुकतेच राहाता तालुक्यात शुक्रवारी पुन्हा करोनाने आपला चढता आलेख कायम ठेवला असून गेल्या 24 तासात तालुक्यात 280 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर 301 जण कोरोनमुक्त झाले आहे. बाधितांमध्ये … Read more

ऑक्सिजनचा तुटवडा; रुग्णालयांनी पेशंट अ‍ॅडमीट करून घेणे थांबवले

अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत आहे. यातच जिल्ह्यातील उत्तरेकिडल भागामध्ये याचा कहर जरा जास्तच आढळून येत आहे. कोरोनाची मोठी वाढ सध्याच्या स्थितीला राहता तालुक्यात आढळून येत आहे. यातच राहता तालुक्यावर मोठे संकट ओढवले आहे. राहात्यातील खासगी रूग्णालयांमध्ये ऑक्सीजनची आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. खासगी रूग्णालयांकडे काही तास पुरेल इतकाच … Read more

ब्रेकिंग : बेपत्ता व्यावसायिकाचा मृतदेह विहिरीत आढळला

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-राहाता तालुक्यातील वाकडी येथील राहत्या घरातून दोन दिवसांपासून गायब असलेल्या आयुब मोहम्मद शेख (वय ४५) या व्यावसायिकाचा मृतदेह त्यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावरील सार्वजनिक विहिरीत आढळला. त्यांचा गावातील शिवाजी चौकात अंडापावचा व्यवसाय होता. २१ एप्रिलला सकाळी शेख गायब झाले होते. शोध घेऊन ते सापडले नाही. गावातील सार्वजनिक विहिरीत त्यांचा मृतदेह … Read more

राहात्यात कोरोनाचा विस्फोट; 24 तासात आढळले 400 बाधित

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात दरदिवशी कोरोनाचे हजारोच्या संख्येने बाधित आढळून येत आहे. यातच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागामध्ये कोरोनाचा विस्फोट झाल्याचे पाहायला मिळते आहे. राहत्याने रविवारी कोरोनाचे 400 रुग्ण आढळून आले आहे. त्यात रुग्णांपैकी जिल्हा रुग्णालयात 73, खासगी रुग्णालयात 151 तर अँटीजन चाचणीत 177 रग्ण आढळून आले आहेत. तर 311 रुग्ण बरे होवून घरी … Read more

इंजेक्शनची हेराफेरी; साईबाबा रुग्णालयाची वाताहात सुरु

अहमदनगर Live24 टीम, 24 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या वेगाने वाढला आहे. यामुळे दरदिवशी रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सेवा पुरविण्यात प्रशासन देखील अपयशी ठरत आहे. यातच कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेले रेमडेसिविर इंजेक्शनवरून सध्या जिल्ह्यात गदारोळ सुरु आहे. यातच जिल्ह्यात रेमडेसिविर वितरणात शिर्डीच्या कोविड रुग्णालयाला, तसेच राहात्यावर वारंवार अन्याय होत असल्याची येथील नागरिकांची भावना आहे. २२ … Read more

अवैध धंद्यांमुळे वाढतोय कोरोना

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- राहाता तालुक्यातील चितळी येथे गेल्या १५ दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. याला येथील अवैध दारू व मटक्याचे अड्डे कारणीभूत ठरत आहे. विशेष म्हणजे हे सर्व अड्डे येथील पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रत्येक नागरिक जीव वाचवत असताना … Read more

रेमडेसिवेरचा पुरवठा लवकरच – खा. डॉ. सुजय विखे

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- राहाता तालुक्यातील कोविड रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब असताना रुग्णांवर उपचार करत असताना रेमडेसीवीर इंजेक्शनचा तुटवडा व अपुरा ऑक्सिजन पुरवठा यामुळे शासकीय तथा खाजगी कोविड सेंटरला देखील रुग्णांवर उपचार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. या अडचणी लक्षात घेऊन लवकरच पुरवठा सुरळीत होणेसाठी पुरेपूर प्रयत्न करणार … Read more

पार्सलच्या नावाखाली चढ्या भावाने दारू विक्री !

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- राहाता तालुक्यात शिर्डीसह परिसरात परिसरात संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर परमिट रूम, बिअर बार, देशी दारु, वाईन्स या ठिकाणी पार्सलच्या नावाखाली वाढीव भावाने दारू विक्री होत आहे. त्यामुळे मद्य शौकीन कमी भावात दारू कुठे मिळते का? याचा शोध घेत आहेत. पोलीस प्रशासन लोक रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेत असताना दारूबंदी … Read more

शिवसेना खासदारांवर गुन्हा दाखल; नियमांचे उल्लंघन करणे पडले महागात

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :- शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी अहमदनगर जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात कलम १४४ लागू असताना नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खासदार लोखंडे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये खासदार सदाशिव लोखंडे, नानासाहेब शेळके, अण्णासाहेब वाघे, श्रीकांत मापारी, सोमनाथ … Read more

कोरोना महामारीत राजकारण करू नये आणि राजकारण करणे हे निषेधार्ह !

अहमदनगर Live24 टीम, 17 एप्रिल 2021 :-राहाता तालुक्यातील शिर्डी हे जागतिक देवस्थान आहे. साईबाबांची कर्मभूमी आहे. जगभरातील भक्तांची साईबाबांवर श्रध्दा आहे. या भक्तांनी साईचरणी केलेल्या दान रकमेतून साई संस्थान चालते. संस्थान माध्यमातून अन्नछत्र, भक्तनिवास, शिक्षण संस्था, साईबाबा हाॅस्पिटल, चालवले जाते. साई संस्थान कोरोना आजारात नागरिकांसाठी करत असलेल्या कोविड सेंटरचे कोणीही राजकारण करु नये, असे आवाहन कोल्हार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भटक्या कुर्त्यांच्या हल्ल्यात चिमुकल्याचा अंत !

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-राहाता तालुक्यातील ममदापूर येथील जाहेद अरबाज शेख या दीड वर्षीय मुलावर दोन दिवसांपूर्वी गावातील भटक्या कुर्त्यांनी हल्ला केला होता. त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिवारासह गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलगा आईसोबत आजोळी ममदापूरला आला होता.जाहेद शेख हा मुलगा रविवारी संध्याकाळी सहा वाजता घरासमोर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एलआयसीच्या कार्यालयात आग !

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील राहाता शहरातील भारतीय जीवन विम्याच्या (एलआयसी) कार्यालयास काल अचानक आग लागली. यात कार्यालयातील संगणकासह इतर साहित्य आगीत जळून खाक झाले. शहरातील लोकरूची नगरमध्ये डॉ. भारत सुंडाळे यांच्या बिल्डिंगमध्ये असलेल्या एलआयसी कार्यालयास काल मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास अचान्क आग लागली. आग लागल्याचे इमारतीचे मालक डॉ. सुंडाळे यांच्या निदर्शनास … Read more

विरोधकांनी राजकारण करण्याची ही वेळ नाही

अहमदनगर Live24 टीम, 13 एप्रिल 2021 :-शिर्डी नगरपंचायतची आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विरोधक राजकारण करत आहेत. कोरोना संकटात लोकांच्या आरोग्याशी खेळणे योग्य नाही. विरोधकांनी निवडणुकीच्या काळात राजकारण करावे, ही राजकारण करण्याची ही वेळ नाही, असा सल्ला नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी दिला आहे. नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर यांनी पत्रकात विरोधकांना चांगलाच समाचार घेतला. त्यांनी म्हटले, की जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली साईसंस्थानच्या … Read more

बळीराजावर पुन्हा आस्मानी संकट घोगावु लागले….

अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :-वातावरणात पुन्हा बदल होऊ लागला आहे. कडाक्याच्या उन्हातून वातावरण ढगाळू झाले आहे. हळूहळू वाऱ्याचा वेग देखील वाढू लागला आहे. यामुळे पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे तर काही ठिकाणी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शनिवारी दुपारपासूनच उष्मा अधिक जाणवत होता. ढगाळ वातावरण व वाराही वाहू लागला. सायंकाळी चार ते पाचच्या … Read more

विखे पाटील म्हणाले…जिल्ह्यातील रुग्णवाढीला केवळ प्रशासनाचा हलगर्जीपणाच कारणीभूत

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे दरदिवशी अनेकांचे प्राण जात आहे. यातच जिल्ह्यातील तीन मंत्री सरकारमध्ये आहेत. परंतु एकानेही कोव्हीड रुग्णालय उभे केले नाही. त्यामुळेच सामान्य रुग्णालयांच्या भरवशावरच राहावे लागत आहे. दरम्यान जिल्ह्यातील कोव्हीड रुग्णांच्या वाढत्या संख्येला आणि मृत्यूला केवळ प्रशासनाचा हलगर्जीपणाच कारणीभूत असून जिल्हा संकटात … Read more

कोरोनाचा विस्फोट झालेल्या ‘या’ तालुक्यात लशीचे 37 हजार डोस उपलब्ध

अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे. यातच गेल्या पंधरा दिवसांपासून राहाता तालुक्यात मोठ्या संख्येने करोना बाधित रुग्ण सापडत आहे. यातच राहाता तालुक्यात कोव्हीड प्रतिबंधात्मक लशीचे 37 हजार 20 डोस उपलब्ध झाले असून जिल्ह्यामध्ये सर्वाधिक लसीकरण केले असल्याची माहिती तालुका आरोग्य … Read more

तंबाखूजन्य साठा जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- राहाता तालुक्यातील कोल्हार या ठिकाणी अन्न सुरक्षा व अन्न प्रशासन विभागाने छापा टाकून तंबाखुजन्य पदार्थ जप्त केला आहे. याप्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोल्हार येथे गुरुवारी अन्नसुरक्षा व अन्नप्रशासन विभागच्या विभागाने छापा टाकून 52 पॅकेट सुपारी, 6 पॅकेट हिरा … Read more

दवाखान्याची जास्त बिले आकारली तर कारवाई !

अहमदनगर Live24 टीम, 5 एप्रिल 2021 :-कोरोना रुग्णांकडून कुणी जास्त बिले वसूल करत असेल, तर नातेवाईकांनी तक्रार करावी, असे दवाखाने व लॅब्जवर गुन्हे दाखल करू, असा इशारा तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिला आहे. राहाता तालुक्यामध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभुमीवर तहसीलदार कुंदन हिरे यांनी काल शिर्डीत स्वत: फिरून शिर्डीतील अनेक हॉटेल, लॉजिंग, दवाखाने, लॅबमध्ये … Read more