Uddhav Thackeray : ब्रेकिंग! उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे संजय राऊत हजर व्हा, उच्च न्यायालयाचे समन्स..
Uddhav Thackeray : काही दिवसांपूर्वी खासदार राहुल शेवाळे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यासाठी २ हजार कोटी रूपयांचा सौदा झाला होता. सहा महिन्यात न्याय विकत घेण्यासाठी सौदा करण्यात आला. हा न्याय नाहीये, ही डील आहे. हा … Read more