अहिल्यानगर जिल्ह्यात १४ मे पर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा; शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचे हवामान विभागाचे आवाहन

Ahilyanagar News: अहिल्यानगर- जिल्ह्याच्या काही भागांत १४ मे २०२५ पर्यंत विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यासाठी जिल्ह्यासाठी पिवळा इशारा (यलो अलर्ट) जारी करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांना विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी आणि शेतीमाल तसेच जनावरांचे संरक्षण करण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. … Read more

भारतीय हवामान विभागाचा गंभीर ईशारा; आता ‘या’ जिल्ह्यात पडणार अवकाळी पाऊस !

Maharashtra Rain

Maharashtra Weather Update : महाराष्ट्राला गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी पावसाने आणि गारपिटीने अक्षरशः झोडपून काढले आहे. या निसर्गाच्या लहरीपणामुळे मात्र शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. एकीकडे बाजारात शेतमालाला अपेक्षित भाव मिळत नाहीये. कापूस, सोयाबीन समवेतच कांदा अतिशय कवडीमोल दरात विक्री होत आहे. अशातच आता या रब्बी हंगामातील पिके देखील अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे क्षतीग्रस्त झाली … Read more

IMD Alert : सावध राहा ! 12 राज्यांमध्ये पुन्हा पावसाचा कहर तर ‘या’ राज्यात होणार बर्फवृष्टी; जाणून घ्या ताजे अपडेट्स

IMD Alert :  वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे दररोज बदलणाऱ्या हवामानामुळे देशातील काही राज्यात पुन्हा एकदा धो धो पावसाची सुरुवात झाली आहे तर काही राज्यात जोरदार बर्फवृष्टी होताना दिसत आहे. दरम्यान हवामान विभागाने 23 फेब्रुवारीपर्यंत 12 राज्यांना पावसाचा तर काही राज्यांना बर्फवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार  सक्रिय वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पर्वतीय राज्यांमध्ये बर्फवृष्टी आणि पावसाची शक्यता … Read more