शेतकऱ्यांनो सावधान ! महाराष्ट्रात 14 मार्चपासून ‘इतके’ दिवस पुन्हा पाऊस अन गारपीटीची शक्यता; हवामान विभागाने ‘त्या’ जिल्ह्यांना दिला इशारा
Weather Update : आज पासून महाराष्ट्रातील हवामान पुन्हा एकदा पूर्वपदावर येऊ पाहत होते. आज राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात हवामान कोरडच राहिलं. तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान पहावयास मिळाले मात्र प्रामुख्याने राज्यातील हवामान आज कोरडे राहिले. अशातच पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी बातमी भारतीय हवामान विभागाच्या माध्यमातून समोर येत आहे. भारतीय हवामान विभागाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाची … Read more