राज ठाकरेंच्या मागणीला आमचा विरोध, धमक्या देऊन वातावरण बिघडवू नये

मुंबई : मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी काही दिवसांपूर्वी मशिदीवरील भोंगे हटवण्याचे वक्तव्य केले होते. त्यानंतर महाराष्ट्राचे (Maharashtra) राजकारण या मुद्द्यावरून चांगलेच तापले आहे. राज ठाकरे आणि भाजपवर (BJP) जोरदार टीका करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athavle) यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रातून सुरू झालेला लाऊडस्पीकरचा वाद यूपीसह … Read more

Sanjay Raut : “दुर्देवाने सावत्रपणाची वागणूक, ही राजकीय भोंगेबाजी…”

मुंबई : राज्यात सध्या मशिदीवरील भोंग्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. त्यातच १ मे रोजी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबाद येथे सभा होणार आहे. त्याआधी शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. त्यामुळे राज ठाकरे सभेत टीकेला प्रत्युत्तर देणार का? याकडे सर्वांचे … Read more

अखेर.. मनसे-राष्ट्रवादीच्या छुप्या युतींना अजित पवारांकडून पूर्णविराम, काय म्हणाले?

मुंबई : सतत मनसे (Mns) व राष्ट्रवादी (Ncp) युतीच्या चर्चा येत असताना आता मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या युतीला पूर्णविराम दिला असून मनसे व राज ठाकरे (Raj Thackeray) यांना मात्र चांगलाच टोला लागावला आहे. अजित पवार यांनी पत्रकार परिषद (Press conference) घेत मनसेला राष्ट्रवादीची फूस असती तर राज ठाकरेंनी पवारसाहेबांना जातीयवादी म्हटले … Read more

सभाच सभा चोहीकडे : दोन दिवस सर्व पक्षांचे ‘भोंगे’ वाजणार

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022 Maharashtra news  :- महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेला जोडून इतरही पक्षांनी विविध ठिकाणी सभा आयोजित केल्या आहेत. त्यामुळे ३० एप्रिल आणि १ मे रोजी राज्यातील प्रमुख शहरांत सर्वच पक्षांचे झेंडे फडकतील आणि ‘भोंगे’ही वाजतील, अशी परिस्थिती आहे. राज ठाकरे यांची एक मे रोजी औरंगाबादमध्ये … Read more

ये ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से! अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे नाव न घेता ट्विट (Tweet) च्या माध्यमातून निशाणा साधला आहे. या ट्विट मध्ये मोजक्या शब्दात त्यांनी ये ‘भोगी’, कुछ तो सीख हमारे ‘योगी’ से! असे म्हणत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री व ठाकरे सरकारला … Read more

राज ठाकरेंच्या सभेसाठी अशा असतील पोलिसांच्या अटी-शर्ती

अहमदनगर Live24 टीम, 28 मार्च 2022  Maharashtra news :- महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये होणाऱ्या जाहीर सभेला परवानगी देण्याचे जवळपास निश्चित झाले आहे. आज दुपारी यासंबंधी अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र परवानगी देताना काही अटी आणि शर्ती घातल्या जाणार आहेत.p अशा असतील अटी-शर्थी -ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे – लहान … Read more

“हनुमान चालीसा हा भाजपचा कार्यक्रम नाही, राष्ट्रवादी काँग्रेस मनसेचा वापर करून घेत असावी”

मुंबई : राज्यात मनसे (MNS) मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी चांगलीच आक्रमक झाली असल्याचे दिसत आहे. तसेच राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला ३ मेपर्यंत मशिदीवरील भोंगे हटवण्याचा अल्टिमेटम दिला आहे. मनसेला भाजपचा पाठिंबा असल्याचे दिसत आहे मात्र भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि मनसेवर निशाणा साधल्याचे दिसत आहे. आशिष … Read more

“आपापसातील बंधुभाव कमी करण्याचे वक्तव्य करणे योग्य नाही”

मुंबई : राज्यत सध्या भोंग्याचे राजकारण सुरु आहे. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने इस्लाम जिमखाना (Islam Gymkhana) येथे इफ्तार पार्टीचे (Iftar party) आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. मनसे (MNS) अध्यक्ष … Read more

“आजकाल काहींना हिंदू असल्याची लाज वाटते, त्यांचं हिंदुत्व ‘गदा’ नव्हे तर ‘गधा’धारी”

मुंबई : राज्यात सध्या धर्मावरून राजकारण चांगलेच पेटल्याचे दिसत आहे. मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हनुमान चालीसा पठण करण्याच्या वक्तव्यावरून हिंदुत्वाचे (Hindutva) चांगलेच राजकारण तापले आहे. याच मुद्यांवरून भाजप (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. फडणवीस म्हणाले, आजकाल काहींना हिंदू असल्याची लाज वाटते. आता तर ‘गदाधारी’ नावाचं … Read more

औरंगाबादच्या सभेवर राज ठाकरे ठाम, आता पोलिसांनी उचललं हे पाऊल

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2022 maharashtra news :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील नियोजित सभेला अद्याप पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. मात्र सभा घेण्यावर मनसे ठाम असून सभेची निमंत्रण पत्रिका आणि टीझरही जाहीर करण्यात आले आहे. अशात आताच पोलिसांनी मोठे पाऊल उचलले असून औरंगाबादमध्ये पोलिसांनी २६ एप्रिल ते ९ मे या काळात … Read more

भोंग्याच्या बैठकीकडे राज ठाकरेंची पाठ, अंदाज खरा ठरला

अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 maharashtra Politics :- धार्मिक स्थळांवरील भोंग्यासंबंधी नियमावली करण्यासाठी राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलाविली आहे. हा मुद्दा उपस्थित करून आक्रमकपणे लावून धरणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. मात्र, ठाकरे स्वत्: बैठकीला उपस्थित न राहता त्यांचे प्रतिनिधी बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे उपस्थित … Read more

राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळाली तरीही सभा होणारच, दानवे यांचे वक्तव्य

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेचे आयोजन १ मे रोजी (Maharashtra Din) करण्यात आले असून या सभेला परवानगी म्हणून मनसेची धरपड सुरु आहे. मात्र परवानगी मागून आठ दिवस झाले असून अजून सभेसाठी परवानगी मिळाली नाही. मनसेकडून मात्र ही सभा होणारच असे सांगण्यात येत असून मनसैनिक सभा घेण्यावर ठाम आहे. याबाबत … Read more

हनुमान माझ्या पाठिशी..मातोश्रीच्या बाहेर आम्ही जाणार. चालिसा वाचणार; नवनीत राणा

मुंबई : मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुडीपाढव्यादिवशी केलेल्या भाषणानंतर मशिदीवरील भोंगे काढण्यावरून राज्यातील राजकारणात तीव्र वाद निर्माण होत आहेत, तसेच हनुमान चालीसावरुन (Hanuman Chalisa) सध्या जोरदार राजकारण सुरू आहे. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांनी हनुमान चालीसावरुन ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे, नुकतेच नवनीत राणा व आमदार रवी राणा … Read more

“सभेला पैसे देऊन लोक बोलवावे लागतील”

औरंगाबाद : शिवसेना (Shivsena) नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा होणार आहे. त्या सभेवरूनच चंद्रकांत खैरे यांनी राज ठाकरे यांना टोला लगावला आहे. राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबाद (Aurangabad) येथे सभा होणार आहे. … Read more

मनसेची नौटंकी सुरू आहे, भोंग्याच्या नावाने बावल्या नाचत आहेत’ किशोरी पेडणेकर

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील राजकारणात मोठा वाद निर्माण होऊ पाहत आहे, कारण मनसे (Mns) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) मशिदींवरील भोंगे हटवण्यावरून आक्रमक झाले असून राज्य सरकारकडून मात्र याला विरोध केला जात आहे. यातच आता महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी या मुद्द्यावरून मनसे व भाजपवर (Bjp) जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘मी या … Read more

“चिखलात सत्तेचे कमळ फुलणे, महाराष्ट्रात ते शक्य नाही”

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाजपवर (BJP) थोडक्या आणि मोजक्या शब्दात ट्विट (Tweet) करून टीका केली आहे. महाराष्ट्रात चिखलात सत्तेचे कमळ फुलणे शक्य नाही असे म्हणत त्यांनी भाजपला टोला लगावला आहे. सध्या मुंबई महापालिकेच्या (BMC Election) निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे आरोप प्रत्यारोप आणि … Read more

रोहित पवार म्हणाले, कोणाला वाटत असेल ‘ती’ माणुसकी…

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2022 maharashtra politics :  महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरविण्याची मागणी केल्यानंतर राज्यात वातावरण तापले आहे. गेल्यावर्षी याच काळात करोनाची दुसरी लाट तीव्र होती. त्यामुळे सर्वांचीच सर्व भेद विसरून जगण्याची धडपड सुरू होती. यावर्षी त्याच काळात वातावरण वेगळ्याच मुद्द्यावरून कलुषित झाले आहे. यावरून आता सोशल … Read more

“भाजपच्या बोलक्या बाहुल्याचा खेळ सुरु, एकदा ईडी घुसली आणि अर्धवटराव गप्प”

सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर सडकून टीका केली आहे. राज ठाकरे यांचा अर्धवटराव असा उल्लेख केला आहे. राज ठाकरे यांच्या भोंग्याविषयी वक्तव्यानंतर राज्यातले वातावरण चांगलेच पेटले आहे. धनंजय मुंडे यांनी राज ठाकरे यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. धनंजय मुंडे … Read more