मोठी बातमी ! विखे यांचे फेक अकाउंट तयार करून ज्येष्ठ कलावंत बाबासाहेब सौदागर यांची हजारो रुपयांची फसवणूक ! पोलिसात तक्रार दाखल
Ahmednagar News : गेल्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्रात सायबर गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. असेच एक सायबर गुन्हेगारीचे प्रकरण समोर आले आहे ते आपल्या श्रीरामपुरातून. श्रीरामपूर येथील प्रसिद्ध चित्रपट गीतकार तथा राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेलचे खानदेश विभागीय अध्यक्ष बाबासाहेब सौदागर यांची हजारो रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. यासंदर्भात सौदागर यांच्या माध्यमातून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली … Read more