मोठी बातमी ! आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती केली जाणार
अहमदनगर Live24 टीम, 6 मे 2021 :- राज्यातील आरोग्य विभागात 16 हजार पदांची तातडीने भरती करणार असल्याची माहिती, राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यासाठीचा आदेश लवकरच जारी करण्यात येईल अशी माहिती राजेश रोपेंनी पत्रकार परिषदेत सांगितली. राज्यात कोरोनाचे संकट वाढते आहे. दिवसागणिक रुग्णसंख्याही वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभागातील विविध खात्यात भरतीची … Read more