ह्या ग्रामीण रुग्णालयात सुरू होणार कोविड सेंटर
अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-शेवगाव तालुक्यातील बोधेगावसह ३५ गावासाठी बोधेगाव ग्रामीण रूग्णालयात ५० बेडचे सुसज्ज कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री यांनी दिले असून लवकरच हे सेंटर सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा ना.राजश्रीताई घुले यांनी दिली आहे. नगर येथे ना.मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढवा बैठकीत सौ.घुले यांनी बोधेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात … Read more