Ration Card New Rules : रेशन कार्ड बंद होणार! मोठी अपडेट, राज्य सरकारने जारी केले नवे नियम !
Ration Card New Rules :- नमस्कार मित्रांनो, आजच्या पोस्टमध्ये आपण रेशन कार्ड संबंधित महत्वाची माहिती घेणार आहोत. मित्रांनो राज्य सरकारकडून रेशन कार्ड संबंधी महत्त्वाची नियम लागू करण्यात आले आहेत, त्यानुसार आता अनेक रेशन कार्ड धारकांचे रेशन कार्ड बंद होणार आहे. म्हणजेच राज्यातील बऱ्याच लोकांना रेशन मिळणार नाही, त्यांचे रेशन जप्त होणार आहे; सोबतच सरकार द्वारे … Read more