Ravindra Dhangekar : आमदार धंगेकर तडकाफडकी चंद्रकांत पाटलांच्या बैठकीतून निघून गेले, नेमकं काय घडलं?

Ravindra Dhangekar : पुण्यातून सध्या एक महत्वाची बातमी समोर आली आहे. कसब्याचे नवनियुक्त आमदार रवींद्र धंगेकर हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीतून उठून गेले. पालकमंत्री पाटील यांनी बोलावलेल्या या बैठकीत आमदारांपेक्षा भाजपचे पदाधिकारीच जास्त बोलत होते. त्यामुळे आमदार धंगेकर हे बैठकीतून मध्येच निघून गेले. धंगेकर हे अचानक बैठकीतून निघून गेल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले … Read more

Ravindra Dhangekar : आमदार झाल्यानंतर धंगेकर करणार पत्नीची इच्छा पूर्ण, काय आहे नेमकी इच्छा..

Ravindra Dhangekar : पुण्यातील कसब्याच्या पोटनिवणुकीत काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला. धंगेकरांचे आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. यानंतर त्यांनी आपल्या पत्नीचेही स्वप्न पूर्ण करणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे त्यांचे स्वप्न काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आमदार धंगेकरांच्या पत्नी प्रतिभा त्या म्हणाल्या, पतीचे आमदार होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. तेच माझ्यासाठी मोठे … Read more

Ravindra Dhangekar : ‘मी जेव्हा निवडून येतो तेव्हा 5, 10 टर्म हलत नाही’

Ravindra Dhangekar : कसबा पोट निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोठा विजय मिळवला. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला असून आता पुण्यात काँग्रेसला पुन्हा एकदा चांगले दिवस आल्याचे दिसून येत आहे. यामुळे येणाऱ्या काळात अनेक समीकरण बदलण्याची शक्यता आहे. नगरसेवक ते आमदार असा प्रवास सुरू झालेले कसब्याचे रवींद्र धंगेकर यांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या … Read more

Kasba Pattern : पुण्यातील ‘या’ तीन भाजप आमदारांची उडाली झोप? कसबा पॅटर्नची पुण्यात रंगली चर्चा..

Kasba Pattern : राज्यातील एकाच निवडणुकीमुळे भाजप नेत्यांचे टेन्शन वाढले आहे. ही निवडणूक म्हणजे कसबा पोट निवडणूक होय. या पोटनिवडणुकीत भाजपचा 30 वर्षांपासून असलेला अभेद्य किल्ला महाविकास आघाडीने एकत्रित काम करून जिंकला. महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांनी तब्बल 10 … Read more

Chandrakant Patil : ‘चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल काय बोलायचे, तुम्ही शहाण्या माणसांबद्दल विचारा’

Chandrakant Patil : कसबा विधानसभा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. यावेळी पवार बोलत असताना त्यांनी शहाण्या माणसाबद्दल विचारा, असे सांगत शरद पवार यांनी पत्रकारांचा प्रश्न उडवून … Read more

Pune Loksabha : 2024 मध्ये काँग्रेसचा पुण्याचा लोकसभेचा उमेदवार ठरला?भाजपला धक्का देण्याची आखली रणनीती..

Pune Loksabha : पोटनिवडणूकीमुळे पुण्याचे वातावरण ढवळून निघाले आहे. पुण्यात काँग्रेसने भाजपला मोठा धक्का देत जागा खेचून आणली. यामुळे आता आता लोकसभेचे वेध सर्वांना लागले आहे. तसेच एका नावाची चर्चा देखील सुरू झाली आहे. हे नाव म्हणजे रवींद्र धंगेकर. कसबा पोटनिवडणुकीत भाजपच्या बालेकिल्ल्यात विजय मिळवल्यानंतर काँग्रेससह मविआ कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात रवींद्र … Read more

Chandrasekhar Bawankule : भाजपचा कसब्यात पराभव का झाला? बावनकुळेंनी सांगितलं खरेखुरे कारण…

Chandrasekhar Bawankule : सध्या पुण्यात कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. यामुळे कोण विजयी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. असे असताना कसब्यात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले. यामुळे भाजपसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. भाजपने याठिकाणी मोठी ताकद उभा केली होती. सर्व मंत्री याठिकाणी प्रचारात उतरले आहेत. आता पराभव … Read more

Ajit Pawar : आता माझी स्थिती थोडी खुशी थोडी गम! चिंचवड हातातून जात असताना अजित पवारांचे वक्तव्य

Ajit Pawar : आज पुण्यातील पोट निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. यामध्ये कसब्यात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. तसेच चिंचवडमध्ये भाजपच्या आश्विनी जगताप आघाडीवर आणि विजयाच्या जवळ आहेत. यामुळे भाजप आणि महाविकास आघाडीला एका एका जागेवर समाधान मानावे लागणार आहे. असे असताना आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया व्यक्त … Read more

Kasba by-election : भाजपचा बालेकिल्ला ढासळला! कसब्यात काँग्रेसचा विजय, कार्यकर्त्यांनी उधळला गुलाल

Kasba by-election : सध्या पुण्यात कसबा आणि चिंचवडमध्ये पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. यामुळे कोण विजयी होणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते. असे असताना आता कसब्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. कसब्यात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयाच्या जवळ गेले आहेत. आता विजयाची फक्त अधिकृत घोषणा बाकी आहे. यामुळे भाजपसाठी हा एक मोठा धक्का … Read more

Kasba by-election : कसब्यात धक्कादायक निकाल लागणार? एक्झिट पोलमुळे अनेकांच्या उडाल्या झोपा, वाचा एक्झिट पोल

Kasba by-election : सध्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणूकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची मानली जात आहे. यात धंगेकर बाजी मारणार की रासने भाजपचा कसब्याचा गड राखणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे. याचा निकाल 2 तारखेला लागणार आहे. असे असताना मतमोजणीपूर्वीच एक एक्झिट पोल व्हायरल झाला असून यामध्ये रवींद्र धंगेकर सरळ बाजी … Read more

Kasba by-election : पुणे तिथे काय उणे! पुण्यात निकालापूर्वीच झळकले रवींद्र धंगेकरांच्या विजयाचे बॅनर..

Kasba by-election : पुण्यातील कसबा पोटनिवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जाते. याठिकाणी अनेक वर्षांपासून भाजपचा आमदार आहे. असे असताना आता महाविकास आघाडीने जोरदार टक्कर दिली आहे. यामुळे निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 2 तारखेला निकाल जाहीर करण्यात येणार आहे. असे असताना महाविकास आघाडीच्या उत्साही कार्यकर्त्यानी रवींद्र धंगेकरांच्या विजयाचे बॅनर पुण्यात ठिकठिकाणी लावलेले पाहिला मिळत आहे. … Read more

Eknath Shinde : पुण्यात मुख्यमंत्र्यांनीच वाटले पैसे? आरोपाने राज्यात उडाली खळबळ..

Eknath Shinde : रविवारी पुण्यातील कसबा आणि चिंचवडमध्ये पोट निवडणुकीसाठी मतदान पार पडले. असे असताना ही निवडणूक सर्वात जास्त चुरशीची केली गेली. पहिल्यापासूनच ही निवडणूक चर्चेत राहिली. अर्ज भरण्यापासून ते प्रचार सर्वच गोष्टीची मोठी चर्चा झाली. कसब्यात अनेक वाद देखील झाले. राज्याचे लक्ष वेधून घेणाऱ्या कसबा पेठच्या पोटनिवडणुकीत मतदानानंतरही वाद संपण्याचे नाव घेत नाही. भाजपचे … Read more

Kasba by-election : मतदान एका दिवसावर आले असताना कसब्यातील काँग्रेस उमेदवाराचा मोठा निर्णय, थेट उपोषणच करणार

Kasba by-election : कसबा पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मोठा आरोप केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. ते म्हणाले, कसब्यात पोलीस मतादारांना पैसे वाटत आहेत, असा गंभीर आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. यामुळे आता कसब्यात वातावरण तापले आहे. याठिकाणी अत्यंत चुरशीची लढत होईल, असे सांगितले आहे. तसेच रवींद्र धंगेकर आज कसबा … Read more

Rahul Gandhi : कसबा निवडणूक जिंकण्यासाठी आता राहुल गांधी मैदानात, उमेदवाराला थेट दिल्लीतून फोन..

Rahul Gandhi : कसबा पोटनिवडणुकीत भाजपने निवडणूक बिनविरोध करावी यासाठी प्रयत्न केले. असे असताना आता महाविकास आघाडीचे नेते बंडखोरी करणाऱ्या नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्यातच कसब्यातून कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब दाभेकर यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी थेट राहुल गांधींचा फोन आला आहे. यामुळे आता महाविकास आघाडीने मोठ्या ताकदीने निवडणूक लढवण्याची तयारी केल्याचे दिसून … Read more