Saving Account Interest Rate: महागाईत दिलासा ! ‘ही’ बँक बचत खात्यावर देत आहे एफडी सारखे व्याज ; जाणून घ्या सर्वकाही
Saving Account Interest Rate: भारतातील मोठ्या संख्येने लोक त्यांच्या दैनंदिन आणि आपत्कालीन निधीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी बचत खात्यांमध्ये (savings accounts) पैसे (money) ठेवतात. हे पण वाचा :- Diwali 2022: दिवाळीत फटाके फोडणाऱ्यांनो सावधान! ‘ह्या’ चुका विसरूही करू नका, नाहीतर .. यामुळे लोकांना बचत खात्यावर एफडीवरील (FD) व्याजाच्या तुलनेत 3 ते 4 टक्के कमी व्याज मिळते. … Read more