Realme Smartphones : Realmeचा “हा” शक्तिशाली स्मार्टफोन 16 सप्टेंबरला होणार लॉन्च; जाणून घ्या फीचर्स
Realme Smartphones : Realme सतत आपला उत्पादन पोर्टफोलिओ वाढवत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी Realme C33 नावाचा एक स्वस्त डिवाइस सादर केला होता, त्यानंतर कंपनीने आपले दोन मोठे मोबाईल लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. एकीकडे, कंपनी 14 सप्टेंबरला Realme C30s भारतात सादर करेल, तर आता कंपनीने खुलासा केला आहे की Realme चा एक अतिशय मजबूत डिवाइस … Read more