Loan EMI : गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांना मोठा झटका, ‘या’ बँकांनी वाढवले MCLR दर…

Loan EMI

Loan EMI : या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे जानेवारीपासून, अनेक बँकांनी त्यांच्या किरकोळ किमतीच्या कर्ज दरांमध्ये बदल केले आहेत. अनेक बँकांनी MCLR वाढवला आहे. याच परिणाम थेट तुमच्या खिशावर होणार आहे. MCLR मध्ये वाढ झाल्याचा थेट परिणाम गृह आणि वैयक्तिक कर्जावर होतो. अशातच ही दोन्ही कर्जे आता ग्राहकांसाठी महाग झाली आहेत. कोणत्या बँकांनी MCLR दरात वाढ … Read more

Income Tax Rule: तुम्ही घरामध्ये किती कॅश ठेवू शकतात? काय आहेत यासंबंधीचे महत्त्वाचे नियम? वाचा ए टू झेड माहिती

income tax rule

Income Tax Rule:- आज आपण अनेक बातम्यांमध्ये वाचतो किंवा ऐकतो की आयकर विभागाच्या माध्यमातून बऱ्याच ठिकाणी छापे पडतात व अशा छापेमारीत मोठ्या प्रमाणावर रोकड जप्त करण्यात येते. त्यामुळे आपल्याला बऱ्याचदा मनामध्ये प्रश्न येत असेल की नेमके यासंबंधी आयकर विभागाचे नियम काय आहेत? किंवा आपण घरामध्ये किती रोकड म्हणजेच कॅश ठेवू शकतो? कारण जर आपण यासंबंधी … Read more

Home Loan EMI: होम लोनचा हप्ता भरायला मिस झाला? नका करू काळजी! आरबीआयचा हा नियम करेल तुम्हाला मदत

rbi rule

Home Loan EMI:- आयुष्यामध्ये विविध कारणांसाठी आपण बँकांकडून कर्ज घेतो. बँक आपल्याला कर्ज देते व ती कर्जाची परतफेड आपण मासिक ईएमआयच्या स्वरूपामध्ये करत असतो. बँकांच्या माध्यमातून होम लोन, कार लोन तसेच पर्सनल लोन देखील घेतले जाते. कारण बऱ्याचदा काही आपत्कालीन परिस्थितीमध्ये पर्सनल लोन आपल्याला खूप मदत करत असते. बँकेच्या अटी पूर्ण केल्यानंतर व तुमचा सिबिल … Read more

Bank of Baroda : काय सांगता ! आता बँकेत शिल्लक रक्कम ठेवण्याची गरज नाही?, बँक ऑफ बडोदाने आणले विशेष खाते ! वाचा…

Bank of Baroda

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदामध्ये खाते उघडणऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. बँकेने 27 ऑक्टोबर रोजी एक विशेष बचत खाते – bob Lite बचत खाते सुरू केले आहे. या खात्याची खास गोष्ट म्हणजे हे आजीवन शून्य शिल्लक बचत खाते आहे. या खात्यात ग्राहकांना किमान शिल्लक ठेवण्याची गरज नाही. बँकेने सणासुदीच्या हंगामात ‘बीओबी के संग … Read more

Bank Of Baroda Update : काय आहे बँक ऑफ बडोदाच्या ‘बीओबी वर्ल्ड’ मोबाईल ॲप्स फ्रॉड? 362 ग्राहकांचे 22 लाख रुपयांचे नुकसान

bank of baroda update

Bank Of Baroda Update : मागील काही दिवसांपूर्वी बँक ऑफ बडोदाच्या नेटबँकिंग एप्लीकेशन बॉब अर्थात बीओबी वर्ल्डच्या नोंदणी शी संबंधित काही फसवणुकीचे प्रकरणे समोर आले असून यामध्ये बँकेची चूक असल्याचे मानले जात आहे. जर आपण मीडिया रिपोर्टचा विचार त्यानुसार यामध्ये अनेक बँकेच्या ग्राहकांची जी काही बँक खाती आहेत ते इतर दुसऱ्या व्यक्तींच्या मोबाईल नंबरशी रजिस्टर … Read more