Yawning Reason : इतरांची जांभई पाहून तुम्हालाही जांभई का येते? जाणून घ्या यामागचे रहस्यमय कारण
Yawning Reason : तुम्ही अनेकदा पाहिले असेल की जेव्हा एखादी दुसरी व्यक्ती जांभई देते तेव्हा त्याला पाहून आपण स्वतः जांभई देऊ लागतो. काय कारण हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे. जांभईमुळे मेंदू थंड होतो का? अमेरिकेत केलेल्या अभ्यासानुसार, एखाद्या व्यक्तीचा उबासी घेण्याचा संबंध थेट त्याच्या मेंदूशी असतो. यातून आपले मन शांत होते. खरं तर, सतत … Read more