Fixed Deposit : भरीचं की..! ‘या’ 3 बँका बचत खात्यावर देत आहेत एफडी इतके व्याज !
Fixed Deposit : जेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित परताव्याच्या शोधात गुंतवणुकीचे पर्याय शोधतो, तेव्हा बँक एफडी हा पर्याय म्हणून त्याच्यासमोर येतो. त्याची खास गोष्ट म्हणजे FD मध्ये केलेली गुंतवणूक मुदतपूर्तीपूर्वी काढता येत नाही. पण मुदत पूर्व पैसे काढले तर दंड भरावा लागतो. म्हणूनच लोक इतर पर्यायांचा विचार करू लागतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतात अशा … Read more