Redmi Note 12 Pro 5G : 200MP कॅमेरा असणाऱ्या ‘या’ 5G फोनवर मिळत आहे हजारोंची सवलत, ऑफर मर्यादित कालावधीसाठी
Redmi Note 12 Pro 5G : बाजारात रेडमीचे स्मार्टफोन आपल्याला सतत धुमाकूळ घालताना दिसतात. हे फोन इतर कंपन्यांच्या स्मार्टफोनला कडवी टक्करही देतात. कंपनीच्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी आपला Redmi Note 12 Pro 5G हा फोन लाँच केला होता. जो आता तृम्ही मोठ्या सवलतीत खरेदी करू शकता. अशी शानदार ऑफर तुमच्यासाठी फ्लिपकार्टवर … Read more