Redmi 5G Smartphone : भारीच की! फक्त 699 रुपयांना खरेदी करता येणार 5G स्मार्टफोन

जर तुम्हाला 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करायचा असेल तर तुमच्याकडे एक सुवर्णसंधी आहे. कारण Redmi चा 5G स्मार्टफोन 699 रुपयांना मिळत आहे.

Redmi 5G Smartphone ; भारतीय बाजारात 5G स्मार्टफोनने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे प्रत्येकाला आपल्याकडेही 5G स्मार्टफोन असावा असे वाटते. परंन्तु, मागणी जास्त असल्यामुळे या स्मार्टफोनची किंमत खूप जास्त आहे. परंतु, जर तुम्ही स्वस्तात 5G स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे.

या ऑफरमध्ये तुम्ही आता Redmi चा 5G स्मार्टफोन फक्त 699 रुपयांना खरेदी करू शकता. यात जबरदस्त फीचर्स आहे. तुमची त्यामुळे हजारो रुपयांची बचत होऊ शकते. ही संधी नेमक्या कोणत्या स्मार्टफोनवर मिळत आहे ते जाणून घेऊयात सविस्तर.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Redmi 10 Power स्पेसिफिकेशन

यात 6.7-इंचाचा HD+ (720×1650) IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. जर स्टोरेजबद्दल बोलायचे झाले तर हा स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB अंतर्गत स्टोरेजसह उपलब्ध आहे.तसेच यात स्नॅपड्रॅगन 680 6nm ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50MP रियर प्रायमरी कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. शिवाय पॉवर बॅकअपबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये कंपनीने 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6000mAh बॅटरी दिली आहे.

अशी मिळत आहे ऑफर

या स्मार्टफोनची किंमत 18,999 रुपये इतकी आहे. परंतु, त्यावर मिळणाऱ्या 37 टक्के डिस्काउंटनंतर तुम्ही तो 11,999 रुपयांना खरेदी करू शकता. त्याच वेळी, कोटक महिंद्रा बँक कार्डवरून पेमेंट केले तर तुम्हाला 10 टक्के सूट मिळेल. यावर 11,300 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. त्यामुळे या स्मार्टफोनची किंमत 699 रुपये असेल.

Realme 9 1999 मध्ये खरेदी करता येणार

फ्लिपकार्टवर Realme 9 वर एक उत्तम ऑफर मिळत आहे. तुम्हीही या संधीचा फायदा घेऊन भरघोस सूट मिळवू शकता.

अशी आहे ऑफर

कंपनीकडून Realme 9 स्मार्टफोनची किंमत 20,999 रुपये इतकी ठेवण्यात आली आहे. यावर 33 टक्के सूट मिळत असून त्यामुळे तुम्ही तो 13,999 रुपयांना घेऊ शकता.

तसेच यावर तुम्हाला12,000 रुपयांच्या एक्सचेंज ऑफरचा लाभ मिळत आहे. परंतु हे लक्षात घ्या की जुन्या स्मार्टफोनच्या स्थितीवर एक्सचेंज ऑफरचा फायदा अवलंबून असणार आहे. त्यामुळे तुम्ही हा स्मार्टफोन फक्त रु.1,999 मध्ये खरेदी करू शकता. तसेच तुम्ही Realme 9 रु. 2,334 च्या मासिक EMI सह देखील खरेदी करू शकता.या स्मार्टफोनच्या खरेदीवर 1 वर्षाची वॉरंटी ऑफर आहे.

असे आहे स्पेसिफिकेशन

कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 6.4-इंचाचा फुल एचडी प्लस AMOLED डिस्प्ले दिला असून 108MP मुख्य कॅमेरा आणि 8MP दुय्यम कॅमेरा मिळत आहे. सेल्फीसाठी 16MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवर बॅकअपसाठी 5000 mAh लिथियम आयन बॅटरी दिली जात आहे.