Redmi 5G Smartphone : भारीच की! आता स्वस्तात खरेदी करता येणार रेडमीचा 5G स्मार्टफोन, किंमत आहे फक्त इतकी

Redmi 5G Smartphone : सध्या मार्केटमध्ये जबरदस्त फीचर्स असणारे 5G स्मार्टफोन लाँच होत आहेत. दिग्ग्ज स्मार्टफोन कंपनी Redmi ने आपले 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत. काही दिवसांपूर्वी कंपनीने आपला Redmi 11 Prime 5G हा स्मार्टफोन लाँच केला होता.

जर तुम्हाला हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करता येऊ शकतो. ही ऑफर फक्त काही दिवसांसाठीच असणार आहे. त्यामुळे स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी गमावू नका.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

या स्मार्टफोनची सुरुवातीला म्हणजे लाँच झाला तेव्हा 13,999 रुपये इतकी होत. स्टोरेजचा विचार केला तर यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. या फोनवर 1,000 रुपयांची ऑफर मिळत आहे.

त्यामुळे तुम्ही हा फोन आता 12,999 रुपयांना विकत घेऊ शकता. http://Mi.com वर स्मार्टफोनची नवीन किंमत आधीच दिसत आहे. नवीन किमतीत तुम्ही Amazon India च्या वेबसाइटवरून ते खरेदी करू शकता. हा फोन मेडो ग्रीन, क्रोम सिल्व्हर आणि थंडर ब्लॅक या तीन रंगात आहे.

मिळेल FHD+ डिस्प्ले

या स्मार्टफोनमध्ये तुम्हाला 2408 x 1080 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.58-इंचाचा FHD+ डिस्प्ले मिळेल. तर स्क्रीन 90Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करते, ज्याच्या संरक्षणासाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 3 चा लेयर दिलाआहे.

हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 700 प्रोसेसर द्वारे समर्थित असून 6GB पर्यंत LPDDR4X RAM सह जोडलेला आहे. तसेच 128GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज दिले आहे. हा फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असून तो MIUI 13 वर चालतो.

जबरदस्त बॅटरी

जर या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये मागील बाजूस डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात f/1.8 अपर्चरसह 50MP प्राथमिक कॅमेरा आणि f/24 अपर्चरसह 2MP डेप्थ सेन्सर आहे.

त्याशिवाय सेल्फीसाठी, फोनच्या समोर f/2.2 अपर्चरसह 8MP कॅमेरा आहे. या 5G फोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची पॉवरफुल बॅटरी दिली आहे. तर फोनच्या कनेक्टिव्हिटीसाठी 3.5mm हेडफोन जॅक, ब्लूटूथ 5.1, Wi-Fi आणि 5G यांचा समावेश आहे.