फरार ‘बाळा’ च्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी
अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील पसार मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर उद्या (सोमवार) सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती मंगेश कुलकर्णी यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. दरम्यान 30 नोव्हेंबरला पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात … Read more





