बोठेच्या अटकपूर्व जामिनावर आज होणार निर्णय
अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- ‘यशस्विनी महिला ब्रिगेड’च्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांच्यासमोर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षासह आरोपीच्या वकिलांनीही युक्तिवाद केला. न्यायालयाने … Read more