रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर झाला ‘हा’ निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :- बहुचर्चित रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार फरार आराेपी बाळ बाेठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अखेर आज सुनावणी पूर्ण झाली आहे. रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या बाळ बोठे यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे कारण त्याचा अटकपूर्व जामीन नामंजूर झाला आहे. काल कोर्टाने हा निकाला राखून ठेवला … Read more

बोठेच्या अटकपूर्व जामिनावर आज होणार निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 16 डिसेंबर 2020 :-  ‘यशस्विनी महिला ब्रिगेड’च्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांच्यासमोर मंगळवारी सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षासह आरोपीच्या वकिलांनीही युक्तिवाद केला. न्यायालयाने … Read more

बिग ब्रेकिंग : रेखा जरे हत्याकांड प्रकरणात आरोपी बाळ बोठेस कोर्टाचा दिलासा !

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीच्यावेळी आरोपीला कोर्टासमोर हजर ठेवावे ही तपास अधिकाऱ्यांची मागणी न्यायालयाने नामंजूर केली आहे. त्यामुळे बोठे याला कोर्टात उपस्थित राहण्याची गरज नाही. अटकपूर्व जामीन अर्जावर आता उद्या (१५ डिसेंबर) सुनावणी होणार आहे. या दिवशी जामीन अर्जावर पोलीस तपास यंत्रणेचे व सरकारी वकिलांचे कोर्टाने म्हणणे मागविले होते.त्यात … Read more

रेखा जर खून प्रकरण : फरार बाेठे आज सुनावणीच्यावेळी हजर राहणार ?

अहमदनगर Live24 टीम, 14 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडाचा सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी (१४ डिसेंबर) काय निर्णय होतो व या सुनावणीच्यावेळी तो हजर राहतो की नाही, याबाबत उत्सुकता व्यक्त होत आहे. दरम्यान, हत्याकांडात अटक करण्यात आलेले आरोपी फिरोज शेख व ज्ञानेश्वर शिंदे यांची न्यायालयीन … Read more

रेखा जरे हत्याकांड : पोलिस अधीक्षकांनी आरोपी बाळ बोठे बद्दल नागरिकांना केले ‘हे’ आवाहन !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज बोठे याच्या घराची व घरातच असलेल्या ऑफिसमध्ये आज पोलिसांनी तिसऱ्यांदा झाडाझडती घेतली. याठिकाणी पोलिसांना काही ठोस पुरावे मिळाले आहेत. मात्र बोठे याचा अद्यापही ठावठिकाणा लागत नसल्याने अखेर पोलिसांनी बोठे याच्या बाबत … Read more

बाळ बोठेच्या बंगल्यात मिळाले महत्त्वाचे पुरावे !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महीला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज बोठे याच्या बंगल्यात पोलिसांना हत्याकांडाबाबत महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. पोलिसांनी शनिवारी (दि.१२) बोठे याच्या नगर शहरातील बालिकाश्रम रोडवरील जिद्ध या बंगल्याची घेतली. जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी हत्या झाल्यानंतर पोलीस तपासात अवघ्या दोन दिवसांत बोठे हाच या … Read more

रेखा भाऊसाहेब जरे हत्या प्रकरण: ‘पत्रकार बाळ बोठेने कोर्टात स्वतः हजर राहावे’

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज बोठे याने केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात सरकारी पक्ष आपले म्हणणे मांडणार होते. मात्र, आता या अर्जावर येत्या सोमवारी (१४ डिसेंबर) सुनावणी होणार आहे. सरकारी वकील अॅड. सतीश पाटील … Read more

पथकाने छापे टाकले, मात्र बाळ बोठे सापडेना !

अहमदनगर Live24 टीम, 12 डिसेंबर 2020 :- रेखा जरे हत्या प्रकरणात माध्यमे आणि सोशल मीडियावर पोस्ट शेअर करणाऱ्यांनी जबाबदारीने वागावे. मीडिया ट्रायल घेण्याचा प्रयत्न करू नये, अन्यथा कोर्टाला हस्तक्षेप करून आदेश द्यावा लागेल, अशी तंबी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातू यांनी शुक्रवारी दिली. मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठेच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी होती. … Read more

बाळ बोठेचे पुस्तक अभ्यासक्रमातून हद्दपार,सदस्य पदही होऊ शकते रद्द !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाने राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून निवडलेले बाळ बोठे यांचे पुस्तक अभ्यासक्रमातून हद्दपार करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच विद्यापीठाच्या विद्या परिषदेमध्ये सुध्दा पुस्तक रद्द करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण केली जाईल,असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांनी सांगितले. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येतील मुख्य … Read more

बाळ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ‘या’ दिवशी होणार सुनावणी !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज बोठे याने केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज न्यायालयात सरकारी पक्ष आपले म्हणणे मांडणार होते. मात्र, आता या अर्जावर येत्या सोमवारी (१४ डिसेंबर) सुनावणी होणार आहे. सरकारी वकील सतीश पाटील यांनी ही माहिती दिली. तर, दुसरीकडे जामीन … Read more

बाळ बोठेला आता विद्यापीठाचा दणका ! झाले ‘असे’ काही !

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- पुणे विद्यापीठाने कला शाखेच्या पदवी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षासाठी चालू शैक्षणिक वर्षापासून राजकीय पत्रकारिता हा विषय सुरु केला होता. या वर्षाच्या अभ्यासक्रमासाठी बोठे याच्या राजकीय पत्रकारिता या पुस्तकाची निवड करण्यात आली होती. रेखा जर हत्याकांड प्रकरणातील मुख्य सुत्रधार आरोपी बाळ बोठे याचे पुस्तक अभ्यासक्रमातून हटवण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतलेला आहे, … Read more

रेखा जरे यांच्या घरात सापडलेल्या ‘हा’गोष्टीने बाळ बोठेच्या अडचणी वाढल्या !

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-  यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या मुलाने आमच्या कुटुंबाला पत्रकार बाळ बोठेपासून धोका असल्याचं म्हणत पोलीस अधीक्षकांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. जरे यांच्या घरात बोठे विरुद्ध लिहिलेले पत्र पोलिसांच्या हाती लागल्यानं या प्रकरणाला वेगळंच वळण लागलं आहे. त्यामुळे बोठे याच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या … Read more

…अशी झाली रेखा जरे पाटील यांची हत्या, वाचा संपूर्ण घटनाक्रम सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :- दि. ३० रोजी डॉक्टरांची अपॉईंटमेट मिळाल्याने सकाळी सिंधूबाई, रेखा जरे, त्यांचा मुलगा कुणाल तसेच विजयमाला रमेश माने हे रेखा जरे यांची सॅन्ट्रो कंपनीची गाडी (क्र. एम एच १२ ई जी ९१४६) ने सकाळी सव्वासात वाजता पुण्याला जाण्यासाठी नगर येथून निघाले. पुण्यात पोहचल्यानंतर विजयमाला माने यांना येरवडा परिसरात सकाळी … Read more

बाळ बाेठे लपला असल्याची अफवा,अखेर झाल असे काही..

अहमदनगर Live24 टीम, 10 डिसेंबर 2020 :-भिंगार छावणी परिषदेच्या सोलापूर रोडवरील टोलनाक्‍यावरील दरोड्यात सहभाग असल्याच्या संशयावरुन छावणी परिषद पोलिसांनी काल लॉरेन्स स्वामीला अटक केली. भल्या सकाळी सात वाजेपासून पोलिसांनी स्वामी याच्या पाथर्डी रस्त्यावरील फार्म हाऊसवर कोम्बिंग ऑपरेशन राबविले. तथापि, स्वामी यास ताब्यात घेण्यास तब्बल पाच तास पोलिसांनाही वेटिंग करावे लागले. सोलापूर टोलनाक्‍यावर 20 नोव्हेंबरला दरोडा … Read more

बाळ बोठेला  मदत करणाऱ्यांना सहआरोपी करा !

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :-रेखा भाऊसाहेब जरे हत्येतील प्रमुख सूत्रधार पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी घेण्यापूर्वी न्यायालयाने पोलिसांना म्हणणे सादर करण्याचे आदेश मंगळवारी दिले. ११ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. दरम्यान, बोठे नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी तेथे छापा टाकला. मात्र, तत्पूर्वीच तो पसार झाला होता. बोठे गेल्या सहा … Read more

फरार बोठेचा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या तथा यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा असलेल्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणात मुख्य सूत्रधार बाळ बोठे हाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिस बोठे याला पकडायला त्याच्या घरी गेले होते. परंतु पोलिसांच्या हातावर तुरी देत बाळ फरार झाला आहे. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बाळाला पकडण्यासाठी पाच तपास पथके … Read more

चतुर बाळ पोलिसांच्या हाती सापडेना

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-रेखा जरे हत्येला आठ दिवस उलटले असून या घटनेचा मास्टरमाइंड अद्याप फरार आहे. मात्र या हत्या प्रकरणातील इतर आरोपीना पोलिसांनी तात्काळ पकडले मात्र चतुर बाळ पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार झाला आहे. या हत्याकांडामुळे नगर जिल्हा ढवळून निघाला आहे.कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी स्वीकारलेल्या पोलीस पथकाने कारनाम्या बाळाचा शोध घेण्यासाठी … Read more

फरार बाळ बोठे पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी; ‘ह्या’ वकिलांमार्फत केला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज !

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे यांच्या मागावर पोलीस पथके आहेत. दरम्यान, त्याने नाशिक येथून पोलिसांना गुंगारा दिल्याची माहितीही समोर आली आहे. काल तपास पथकाला गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, बोठे नाशिकमधील एका हॉटेलमध्ये थांबला आहे. माहिती मिळाल्यावर तपास पथक तातडीने नाशिकला रवाना झाले. ज्या हॉटेलमध्ये … Read more