Reliance Jio : जिओ धमाका ! फक्त रु ११९ मध्ये दररोज १.५ GB पर्यंत डेटा सोबतच जिओचे जाणून घ्या हे ४ स्वस्त प्लॅन
Reliance Jio : Reliance Jio कंपनी नेहमी ग्राहकांसाठी (customers) वेगवेगळे प्लॅन्स (Plans) घेऊन येत असते. त्यांचा फायदा अनेक ग्राहक घेतात. कंपनीचे अनेक प्लॅन युजर्समध्ये (users) खूप प्रसिद्ध आहेत. यामध्ये काही प्लॅन्स देखील आहेत जे दररोज 1.5 GB डेटा देतात. यासोबतच इतर फायदेही दिले जातात. जिओचे एकूण ९ प्लॅन आहेत ज्यात अशी खास वैशिष्ट्ये आहेत, त्यापैकी … Read more