EMI Hike : ईएमआयचा त्रास टाळायचा असेल तर पटकन करा ‘हे’ काम ; जाणून घ्या संपूर्ण माहिती
EMI Hike : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात (repo rate) वाढ केल्यानंतर गृहकर्जाचे व्याजदर (home loan interest rates) पुन्हा वाढले आहेत. वाढत्या महागाईला आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने धोरण आढाव्यात प्रमुख रेपो दरात 50 आधार अंकांची वाढ केली आहे. हे पण वाचा :- Beer Benefits : बिअर पिल्याने शरीरापासून दूर होतात ‘हे’ आजार … Read more