Success Story : या फुलाच्या लागवडीतून शेतकरी महिन्याला कमावतो लाख ते सव्वा लाख, अशापद्धतीने केले नियोजन
Success Story ; महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आता नैसर्गिक आपत्तीला तोंड देत असताना आणि हवामान बदलाला अनुसरून शेती पद्धतीत आणि पीक लागवडीमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणावर बदल केले आहेत. तसेच अशा पद्धतीचे पिक बदल करताना मागणीच्या दृष्टिकोनातून देखील शेतकरी विचार करत असल्याचे सध्या दिसून येते व त्याच पद्धतीने पिकांची निवड देखील लागवडीकरिता करण्यात येते. गेल्या काही वर्षांचा … Read more