सॅमसंग फोल्डेबल फोनचा धमाका..! एक लाखाहून अधिक बुकिंग मिळवत केला विक्रम
Samsung Galaxy : मागील महिना सॅमसंग चाहत्यांसाठी खूप चांगला गेला आहे. आपला फोल्डेबल स्मार्टफोन Samsung Galaxy Z Fold 4 आणि Samsung Galaxy Z Flip 4 सादर करताना, कंपनीने आपल्या प्रगत तंत्रज्ञानाचे प्रदर्शन केले आहे, तर दुसरीकडे Galaxy मोबाईल आवडणाऱ्या लोकांना एक नवीन भेटही दिली आहे. प्रीमियम श्रेणीत लॉन्च करण्यात आलेले फोल्ड करण्यायोग्य सॅमसंग फोन्सना भारतात … Read more