धक्कादायक ! दोघा अज्ञातांकडून महिलेचे अपहरण

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव गावांतर्गत असलेल्या पांढरे वस्ती येथील सुनंदा कुंडलिक भोजणे (वय ४५) या महिलेचे अज्ञात कारणावरुन खून करण्याच्या उद्देशाने दोघांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत नुकताच तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यता आला आहे. याबाबतचे अधिक माहिती अशी कि, शिरसगाव येथील पांढरे वस्ती येथे वास्तव्यास … Read more

‘त्या’ तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या,शोकाकूल वातावरणात अत्यसंस्कार !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील शेडगाव येथील युवराज रामदास नागरे (वय २४) या तरुणाने शुक्रवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस पाटील दिलीप सांगळे यांनी आश्वी पोलीसाना खबर दिली.दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, गुप्तवार्ता विभागाचे विनोद गंभीरे, शेख,पो. ना. झोडंगे,पो. कॉ. … Read more

धक्कादायक ! मुलींच्या वसतिगृहात शिरला बिबट्या

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याची दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. यातच उत्तरेकडील भागांमध्ये अनेकदा बिबट्याचा वावर जास्त असल्याचे दिसून आले आहे. बिबट्याने अनेक दिवसांपासून मानवी वस्तीवर हल्ले चढवत अनेकांचे प्राण घेतले आहे तर काहीना गंभीर जखमी केले आहे. यातच एक धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. संगमनेर तालुक्यातील नांदूर … Read more

संगमनेर : 90 ग्रामपंचायतींसाठी 85 टक्के मतदान

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील 90 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवार (दि. 15 जानेवारी) रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सरासरी एकूण 85 टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक नियंत्रण अधिकारी तथा तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. 90 ग्रामपंचायतींसाठी 297 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. सकाळी 7.30 ते 9.30 या दोन तासात … Read more

किराणा दुकानदाराने गळफास घेत केली आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील एका किराणा दुकानदाराने अज्ञात कारणातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. संगमनेर शहरालगत गंगामाई घाट येथे एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. याबाबत संगमनेर शहर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, ही घटना ऐन मकरसंक्रातीच्या दिवशी दुपारी १२ वाजण्याच्या … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात आचारसहिंतेचा भंग

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत होते. अखेर आज मतदान होणार आहे. दरम्यान यापूर्वी संगमनेर तालुक्यात एक गैरप्रकार उघडकीस आला आहे. संगमनेर तालुक्यातील कुरण गामपंचायतीच्या निवडणुकीत शेतकरी विकास मंडळ व शेतकरी परिवर्तन आघाडी असे दोन पॅनल आहेत. ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार १३ जानेवारीला संपला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही … Read more

राष्ट्रवादीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी उंबरकर यांची नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सरूनाथ सुखदेव उंबरकर यांना जिल्हा उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी दिले. सामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढवय्ये कार्यकर्ते म्हणून उंबरकर परिचित आहेत. संगमनेर पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते असताना त्यांनी कामाचा ठसा उमटवला. … Read more

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने ‘जीवनयात्रा’ संपवली

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील एका विवाहित तरुणीने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली आहे. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सुनीता मच्छिंद्र पांडे यांनी गुरुवारी (ता.14) सकाळी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, माझी मुलगी … Read more

संगमनेर बनतोय गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा ‘हॉटस्पॉट’

अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :- संगमनेर मध्ये गुटखा तस्करीच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीये. अनेकदा कारवाई होऊनही गुटख्याची तस्करी सुरूच आहे. नुकतेच एका कारमधून २ लाख २२ हजारांच्या गुटख्यासह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई हिवरगाव पावसा टोलनाक्याजवळ मंगळवारी नगरच्या अन्न व औषध प्रशासनाने केली. संजय लुंकड यावर गुन्हा … Read more

जिल्ह्यातील ‘या’ तालुक्याचा रुग्ण रिकव्हरी रेट 97 टक्क्यांवर

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात कोरोना बाधितांचे प्रमाण कमी होत असल्याचे सुखद चित्र सध्या दिसून येत आहे. त्याचबरोबर जिल्ह्याचा प्रवास आता कोविड मुक्तीच्या दिशेने सुरू झाल्याचे एक समाधान आहे. मंगळवारीही रुग्णसंख्येत मोठी घट होवून संगमनेर शहरातील एकासह एकूण सात जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आणखी पुढे जात 6 हजार … Read more

संगमनेरात पुन्हा गुटखा पकडला

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा टोल नाका येथे गुरुकृपा अँक्का चंदनापुरीच्या समोरील जागेत अन्न ओषध अधिकारी सूर्यवंशी व त्यांच्या पथकाने काल ८.३० च्या सुमारास छापा टाकून २ लाख २२ हजार ६६० रुपयाचा गुटखा सुगंधी तंबाखू पानमसाला साठा पकडला. त्यात हिरा हिग पानपसाला रॉयल तंबाखू आहे. अन्न व सुरक्षा अधिकारी अन्न … Read more

अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याने हल्ला केलेले ते वृत्त खरे कि खोटे ? पहा काय म्हणतेय वनविभाग…

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील दाढ (खुर्द) येथे दिनांक ०९ जानेवारी रोजी नानाभाऊ वाघमारे यांच्या वस्तीवर बिबट्या आढळून आल्याची माहिती मिळताच तात्काळ कार्यवाही करत रात्री २-३० वाजता त्याठिकाणी पिंजरा लावण्यात आला. घटनास्थळी बिबट्याचा वावर असल्याचे आणि दोन शेळ्या मारल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याची माहिती संगमनेरचे (भाग-३) वनपरिक्षेत्र अधिकारी एच. एस. पारेकर यांनी … Read more

गुटखा तस्करांवर कारवाई;५ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून गुटखा तस्करांवर पोलिसांनी कारवाईचे धाडसत्र सुरुच ठेवले आहे. आता नुकतेच पोलिसांनी संगमनेर तालुक्यात पोलिसांनी गुटखा तस्करांवर कारवाई करत पाच लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. मंगळवारी सकाळी ८ वाजता हिवरगाव पावसा टोलनाका येथे ही कारवाई करण्यात आली. कारसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. एका कारमधून गुटख्याची … Read more

गोठ्यात घुसून बिबट्याने ३ शेळ्या केल्या फस्त

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील उत्तरेकडील भागामध्ये अनेकदा बिबट्याचा वावर जास्त आढळून आला आहे. यातच गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचे मानवीवस्तीवर हल्ले वाढले आहे. यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकतेच संगमनेर तालुक्यातील पिप्रींलौकी अजमपूर येथे लक्ष्मण गिते यांच्या वस्तीवर बिबट्याने सात शेळ्यांवर हल्ला केला. तीन शेळ्या त्याने फस्त केल्या. अन्य … Read more

इमारत बनली धोकादायक; कारवाईबाबत पालिका प्रशासन मात्र बेफिकीर

अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-संगमनेर नगरपालिका प्रशासनाने 25 वर्षापूर्वी नविन नगररोडवर ही दुमजली इमारत उभी केली होती. नाल्यावर हे शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधल्याने त्याला काही वर्षातच धोका निर्माण झाला आहे. यामुळे नगरपालिकेने या इमारतीतील सर्व गाळेधारकांना गाळे खाली करण्यासंदर्भात वेळोवेळी नोटिसा बजावल्या होत्या. दोन महिन्यांपूर्वी अंतिम नोटीस बजावून गाळे खाली न केल्यास कारवाई करण्यात … Read more

धक्कादायक ! दिवसाढवळ्या दोन मुलांना पळविले

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-संगमनेर शहर परिसरातील खांडगाव गावातून भरदिवसा ४ च्या सुमारास दोन अल्पवयीन मुलांना पळवून नेण्याचा प्रकार घडल्याने पालक वर्गांत एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी संगमनेर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी फिर्यादीत मुलाच्या वडिलांनी म्हटले आहे की, ९ जानेवारी रोजी चार वाजण्याच्या … Read more

कंटेनरच्या धडकेत चिमुकली ठार; चार जखमी

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-वाहनचालकांचा बेजबाबदारपणामुळे अनेकदा अपघात घडल्याच्या घटना घडल्या आहेत. नुकतेच मालवाहू कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दहा महिन्यांची चिमुकली ठार झाली असून, चार जण जखमी झाले आहेत. दरम्यान हि घटना संगमनेर तालुक्यातून जाणार्‍या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव येथे घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, काटवणवाडी (डोळासणे) येथील नामदेव अंकुश … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यात ‘गुंडाराज’ ; नागरिकांमध्ये दहशत

अहमदनगर Live24 टीम, 11 जानेवारी 2021 :-नगर जिल्ह्यातील आर्थिक विकासात नेहमीच पुढे असणाऱ्या महसूलमंत्र्यांचा संगमनेर तालुका सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. संगमनेरात सध्या कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शहरात गावगुंडांकडून नागरिकांना त्रास दिला जात आहे, मात्र पोलिसांकडून यांच्यावर काही एक कारवाई केली जात नसल्याने नागरिकानंदमह्ये दहशत निर्माण झाली आहे. गेल्या … Read more