Sangamner News : माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यामुळे उन्हाळ्यातही दोन्ही कालव्यांमधून पाणी

Sangamner News : मा.महसूल व पाटबंधारे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी अनंत अडचणीवर मात करून उत्तर अहमदनगर जिल्ह्यातील 182 गावांना वरदान ठरणारे निळवंडे धरण व उजवा आणि डावा कालवा पूर्ण पूर्ण केला. त्यांच्या अथक प्रयत्नातून झालेल्या कालव्यांच्या कामामुळे आज उन्हाळ्यातही दोन्ही कालव्यांना पाणी मिळत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी समाधानी झाले आहेत. याचबरोबर सर्वच शेतकऱ्यांना हे पाणी देण्यासाठी … Read more

संगमनेर मधून आली मोठी बातमी ! तहसील विभाजना विरोधात बाळासाहेब थोरात…

Sangamner News : प्रस्तावित आश्वी बुद्रुक येथील अपर तहसील कार्यालय निर्मितीच्या विरोधात ग्रामपंचायत यांनी विशेष ग्रामसभा घेऊन ठराव केल्यानंतरही या  प्रस्तावात कोणत्याही सुधारणा झालेल्या नाही. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रानुसार पूर्वीचाच प्रस्ताव मंत्रालयात पाठविण्यात आला आहे, त्यामुळे या अन्यायकारक तालुका विभाजनाच्या विरोधात जन आंदोलन उभे करण्यासोबतच न्यायालयाचा दरवाजा ठोठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात … Read more

संगमनेर तालुक्यातील प्रश्नांबाबत आ. सत्यजित तांबे पोहोचले थेट मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे !

Sangamner News : काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात सातत्याने विकासाच्या योजना राबवल्या. संगमनेर तालुक्यातील सर्व रस्त्यांकरता माजीमंत्री थोरात यांनी निधी मिळवला आहे. मात्र राजकीय हेतू ठेवून सत्ताधाऱ्यांनी मागील तीन वर्षापासून सर्व कामे रखडून ठेवल्याने या सर्व रस्त्यांच्या दुरुस्तीसह रखडलेल्या सर्व प्रकल्पांना गती द्यावी अशी मागणी आमदार … Read more

संगमनेर : वसंतराव देशमुखांनी बेताल वक्तव्य केलेल्या धांदरफळ गावात बाळासाहेब थोरात अन विजयी उमेदवार खताळ यांना किती मत मिळालीत ?

Sangamner Politics News

Sangamner Politics News : संगमनेर विधानसभा मतदारसंघाची यंदाची निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रभर गाजली. खरंतर, संगमनेर हा बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला होता. मात्र संगमनेरात यावेळी थोरात यांना पराभवाचा सामना करावा लागलाय. विखे कुटुंबाचे निकटवर्तीय अमोल खताळ यांनी शिंदे सेनेकडून निवडणुक लढवत बाळासाहेब थोरात यांचा पराभव केला आहे. निवडणुकीच्या सुरुवातीला संगमनेरमधून सुजय विखे पाटील हे बाळासाहेब थोरात यांना … Read more

संगमनेरात अमोल खताळ यांचा करिष्मा ! बलाढ्य थोरात पराभूत, खताळ का विजयी झालेत ?

Sangamner Politics News

Sangamner Politics News : संगमनेर विधानसभा मतदारसंघाचा निकाल लागला अन सगळीकडे एकच चर्चा सुरु झाली ती म्हणजे अमोल खताळ यांच्या विजयाची. काल अर्थातच 23 नोव्हेंबरला अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर विधानसभा मतदारसंघातून एक मोठा धक्कादायक निकाल समोर आला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे. खरे तर संगमनेर हा ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात … Read more

निकाल तर धक्कादायक आहेच, पण यामध्ये अनेक शंका जनसामान्यांच्या मनात येतात; संगमनेरच्या निकालाबाबत बाळासाहेब थोरात काय म्हटलेत वाचा…

Sangamner Politics News

Sangamner Politics News : संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना पराभवाचा सामना करावा लागला. शिंदे गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात असणारे अमोल खताळ यांनी थोरात यांचा पराभव करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. खरे तर बाळासाहेब थोरात हे महाविकास आघाडीचे सीएम पदाचे कॅंडिडेट होते. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा, संगमनेरचे 40 वर्षांपासून केलेले प्रतिनिधित्व हे सारे असतानाही नवख्या … Read more

शिर्डी मतदार संघाप्रमाणेच संगमनेरचा विकास आपल्याला करायचा आहे, तुम्ही फक्त परिवर्तन करा : डॉ.राधाकृष्ण विखे पाटील

Sangamner News

संगमनेर,दि.४ नोव्हेंबर- शिर्डी मतदार संघाप्रमाणेच संगमनेरचा विकास आपल्याला करायचा आहे. तुम्ही फक्त परिवर्तन करा. या तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी मी घेतो. आमच्यावर दहशतीचा आरोप करता, तर मग अमृतवाहिनी बँकेची शाखा राहात्यात काढावीशी का वाटते? असा सवाल महसूल तथा पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. महायुतीचे उमेदवार अमोल खताळ यांच्या निवडणूक … Read more

संगमनेरच्या उमेदवारीवरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे विधान ! अमोल खताळ हेचं माझ्यासाठी….

Sangamner News

Sangamner News : महाराष्ट्राच्या राजकारणात शिर्डी आणि संगमनेर हे दोन महत्त्वाची केंद्रे म्हणून उदयास आलेली आहेत. यामुळे विधानसभा निवडणुकीत या दोन्ही मतदार संघाची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर येथून महाविकास आघाडीकडून पुन्हा एकदा विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे. थोरात हे संगमनेर मधून गेली आठ टर्म … Read more

संगमनेर विधानसभा मतदारसंघ : विधानसभेतून पत्ता कट झाल्यानंतर सुजय विखे पाटील यांचे विधान चर्चेत ! विखे म्हणतात….

Sangamner Vidhansabha Nivdnuk

Sangamner Vidhansabha Nivdnuk : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे बिगुल कधीच वाजलेत. आज आगामी विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक. आज राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघासाठी बाकी राहिलेल्या इच्छुक उमेदवारांच्या माध्यमातून आपले अधिकृत अर्ज सादर केले जाणार आहेत. यंदाची निवडणूक ही 2019 च्या निवडणुकीपेक्षा वेगळी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्ये … Read more

संगमनेर : आ. बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून तालुक्यातील आदिवासी वाड्या-वत्यांकरिता जवळपास 9 कोटींचा निधी मंजूर !

Sangamner News : संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब थोरात गेल्या आठ टर्मपासून संगमनेरचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यांच्या नेतृत्वात संगमनेर हा राज्यातील एक आदर्श तालुका म्हणून नावारूपाला आला आहे. ते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अन विधिमंडळ पक्षाचे नेते आहेत. ते आगामी विधानसभा निवडणुकीतही संगमनेर मधून काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. दरम्यान आ. बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून तालुक्याला … Read more

सुजय विखेंऐवजी त्यांचे पिताश्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर मधून उभे राहावं, बाळासाहेब थोरात यांचे आव्हान !

Balasaheb Thorat News

Balasaheb Thorat News : येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. लोकसभेचा गुलाल खाली पडत नाही तोवर विधानसभेच्या निवडणुका दारात येऊन ठेपल्या आहेत. दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातही राजकीय वातावरण पूर्णपणे तापलेले असल्याचे दिसते. सध्या जिल्ह्यातील बारा मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. … Read more

Sangamner News : सुरक्षेच्या कारणास्तव आठवडे बाजाराच्या जागेत बदल

Sangamner News

Sangamner News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री खासदार शरदचंद्र पवार हे संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे आपल्या नियोजित पार्श्वभूमीवर दौऱ्याच्या मंगळवारी (दि.२) येणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव आज सोमवारी नियमितपणे भरणाऱ्या आठवडे बाजाराच्या जागेत ग्रामपंचायत प्रशासनाने बदल केला आहे. आश्वीसह पंचक्रोशीतील गावातील शेतकरी, व्यापारी, बागायतदार तसेच लहान मोठे भाजीपाला व्यावसायिक हे आश्वी … Read more

Sangamner News : संगमनेरमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आणि तरस या प्राण्याचाही धुमाकूळ

Sangamner News

Sangamner News : संगमनेर शहरातील उपनगरामध्ये बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असल्यामुळे नागरिक भयभीत झाले असतानाच आता तरस या प्राण्याचाही धुमाकूळ सुरू आहे. शहरातील कोल्हेवाडी रोड व जमजम कॉलनी परिसरात शुक्रवारी रात्री एक तरस फिरताना अनेकांनी पाहिला- तरसाच्या भटकंतीमुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संगमनेर शहरालगच्या उपनगराच्या परिसरात ऊस शेती मोठ्या प्रमाणावर केली … Read more

Sangamner News : घरपट्टीमध्ये केलेली दरवाढ तातडीने रद्द करा, आमदार थोरातांची सरकारकडे मागणी

Sangamner News

Sangamner News : संगमनेर नगरपरिषद प्रशासनाने शहर हद्दीतील घरांच्या संकलित करात १० टक्के दरवाढ प्रस्तावित केलेली आहे. सदरची दरवाढ ही अत्यंत अन्यायकारक असून महागाई, बेरोजगारी व व्यापार मंदीच्या काळात नागरिकांना परवडणारी नाही. केलेली दरवाढ तातडीने रद्द करावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते, आमदार बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांनी सरकारकडे केली आहे. त्यामुळे … Read more

Sangamner News : कारच्या अपघातात पाच जण बचावले ! कार विजेच्या सिमेंट खांबाला…

Sangamner News

Sangamner News : संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे मार्गे असलेल्या लोणी ते नांदूर शिंगोटे रस्त्यावर वेगाने जाणारी इर्टीगा कार विजेच्या सिमेंट खांबाला धडकून अपघात झाला. तळेगाव दिघे गावा दरम्यान काल मंगळवारी (दि.१९) सकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास अपघाताची ही घटना घडली. शनिशिंगणापूर येथून शनिदेवाचे दर्शन घेऊन हे पाच भाविक इर्टीका कारगाडीतून घराकडे परतत होते. दरम्यान झालेल्या या … Read more

Sangamner News : पोलिसांकडे तक्रार केल्याच्या कारणावरून वकिलावर प्राणघातक हल्ला

Sangamner News

Sangamner News : पोलिसांकडे तक्रार केल्याच्या कारणावरून ७ जणांनी वकील व त्यांच्या दोघा भावांवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना शुक्रवारी (दि.१५) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शहरातील सुकेवाडी रस्त्यावरील मच्छी मार्केटजवळ घडली. या हल्ल्यात कोयता, लोखंडी गज, टोच्या व बेसवॉलच्या दांड्याचा वापर केला गेला. पोलिसांनी याप्रकरणी सात जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर न्यायालयामध्ये … Read more

Sangamner News : आता काय करायचं बोला ? चक्क ग्रामपंचायतीनेच केले अतिक्रमण !

Sangamner News : संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथे रामोशी समाजबांधवांची स्मशानभूमी असून ग्रामपंचायतीने स्मशानभूमीत रस्ता करुन अतिक्रमण केल्याचा आरोप रामोशी समाजबांधवांनी करत हे अतिक्रमण तातडीने काढून घ्यावे, यासाठी उपोषणाला सुरुवात केल्यामुळे काल सोमवारी एकच खळबळ उडाली होती. याबाबत मिळालेली माहिती अशी की, आश्वी खुर्द येथील बाजार तळानजीक रामोशी समाजाची स्मशानभूमी आहे. या आश्वी खुर्द ग्रामपंचायतीने … Read more

Sangamner News : जप्त केलेल्या पिकअपची पोलीस वसाहतीमधून चोरी ! संगमनेरात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Sangamner News

Sangamner News : अवैध वाळूची वाहतूक करताना आढळल्याने महसूल खात्याने जप्त केलेली व पोलीस वसाहतीच्या प्रांगणामध्ये ठेवलेल्या पिकअपची चोरी झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर तालुक्यात होत असलेल्या बेकादेशीर वाळू तस्करीला लगाम घालण्यासाठी महसूल खात्याने कारवाई सुरू केली होती. या कारवाई मध्ये एक बिगर नंबरची पिकअप पकडली … Read more