Sanjay Raut : तुरुंगात जाण्याची हिंमत कुठून आली? खुद्द संजय राऊतांनीच सांगितलं…

Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना न्यायालायने ३ महिन्यानंतर जामीन मंजूर केला. संजय राऊत हे काल तुरुंगातून बाहेर आले. तसेच रात्रीचा मुक्काम भांडुप येथील घरी केल्यानंतर त्यांनी आज शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय यंत्रणांवर निशाणा साधला. तसेच संजय राऊत यांनीही पत्रकार परिषदेत पत्रकारांशी … Read more

Sanjay Raut : दिल्लीतील बड्या नेत्याचा राऊतांना फोन, फडणवीसांना भेटणार; चर्चांना उधाण

Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांची तुरूंगातून सुटका झाली आहे. संजय राऊत तुरूंगातून बाहेर आल्यानंतर ते पहिल्यांदा त्यांच्या भांडुप येथील मैत्री निवासस्थानी गेले होते. आज सकाळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटणार असल्याचे … Read more

Sanjay Raut : तोफ पुन्हा धडाडणार… कोण आला रे कोण आला शिवसेनेचा ढाण्या वाघ आला; मुंबईत दिवाळीचा माहौल

Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांची तुरूंगातून सुटका करण्यात आली. यावेळी मुंबईमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच अजूनही मुंबईत अनेक ठिकाणी संजय राऊत यांच्या सुटकेनंतर जल्लोष करण्यात येत आहे. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर मुंबईमध्ये मोठंमोठे बॅनर लावण्यात आले आहेत. तसेच फटाके वाजवून आणि पेढे वाटून … Read more

Sanjay Raut : जामीन संजय राऊतांना, जल्लोष मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्यात

Sanjay Raut : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मंजूर करण्यात आला आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने संजय राऊत यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संजय राऊत यांना जामीन मिळताच राज्यात अनेक ठिकाणी जल्लोष व्यक्त करण्यात आला आहे. संजय राऊत यांना जामीन मंजूर करताच कोर्टामध्ये … Read more

Sanjay Raut : मोठी बातमी! संजय राऊत यांना जामीन मंजूर

Sanjay Raut : शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पीएमएलए कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. संजय राऊतसोबतच न्यायालयाने प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर केला आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात संजय राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ऑगस्टमध्ये अटक केली होती. मुंबईतील पीएमएलए कोर्टाने 2 नोव्हेंबर रोजी त्याच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची … Read more

संजय राऊत यांच्या जामिनावर निर्णय…

Maharashtra News:मुंबईतील पत्राचाळ आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात तुरुंगात असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील आजची सुनावणी अपूर्ण राहील. त्यामुळे ती आता १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता ठेवण्यात आली आहे. तोपर्यंत राऊत यांना कोठडीत रहावे लागणार आहे. राऊत यांनी दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणी होती. त्यासाठी त्यांना सकाळीच न्यायालयात आणण्यात आले होते. मात्र, वेळेअभावी राऊत … Read more

पत्राचाळ प्रकरणात संजय राऊतच प्रमुख आरोपी, ईडीचे दोषारोपपत्र

Maharashtra News:मुंबईतील पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीने ४ हजार पानी आरोपपत्र दाखल असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेच यातील प्रमुख आरोपी असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे यामध्ये एका माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख आहे. मात्र त्यांचे नाव अद्याप समोर आले नाही. त्यावरून अनेक तर्कवितरक लावण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचीही चौकशी … Read more

उद्धव ठाकरेंना संजय राऊत यांना भेटायचेय, पण…

Maharashtra News:अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांची शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना भेट घ्यायची आहे. त्यासाठी त्यांनी ऑर्थऱ रोड तुरुंग प्रशासनाकडे परवानगीही मागितली आहे. मात्र, ती नाकारण्यात आली आहे. राऊत यांची भेट घ्यायची असेल तर न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल. कैद्यांना ज्यापद्धतीने भेटायची व्यवस्था असते तशीच व्यवस्था ठाकरे यांनाही राबवावी लागेल, असे तुरूंग प्रशासनाने स्पष्ट … Read more

राऊतांनंतर पवारांचे निकटवर्तीय टार्गेट? कराडमध्ये ईडीचा छापा

Maharashtra News:शिवसेनेचे प्रवक्ते, खासदार संजय राऊत यांना अटक केल्यानंतर इडीने आपला मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्या निकटवर्तीयांकडे वळविल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या कराड जनता बॅंकेवर आज सकाळी ईडीने छापा घातला आहे.बेकायदा कर्जवाटप केल्याप्रकरणी ही कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात येते. कराडमधील राजेंद्र पाटील यांनी या बॅंकेत … Read more

आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळेच मराठा समाजाचे आरक्षण गेले..! भाजप आमदाराची टीका

Ahmednagar Politics : मराठा समाजाचा विषय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री असताना मार्गी लावला होता. तो विषय कोर्टातही टिकला होता; मात्र आघाडी सरकारच्या निष्क्रियतेमुळे मराठा समाजाचे आरक्षण गेले. अशी टीका आमदार प्रविण दरेकर यांनी केली. आमदार प्रविण दरेकर यांनी काल साई बाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधीनी खा. संजय राऊत यांच्याबद्दल विचारले असता … Read more

उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवरुन राणे पुत्रांची टीका; म्हणाले…

मुंबई : पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविरोधात बंड पुकारणाऱ्या ३९ आमदारांच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याच बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच थेट मुलाखतीच्या माध्यमातून बंडखोरांबरोबरच त्यांना पाठिंबा देणाऱ्या भाजपवर टीका केली आहे. ही मुलाखत आज प्रकाशित झाल्यानंतर या मुलाखतीमधील ११ सेकंदांची क्लिप शेअर करत ठाकरेंचे कट्टर राजकीय विरोधक असणारे केंद्रीय मंत्री नारायण … Read more

‘धनुष्यबाण’ कोणाचा? १ ऑगस्टला सुनावणी; सर्वोच्च न्यायालयाचा उद्धव ठाकरेंना दिलासा

मुंबई : शिवसेनेत सध्या शिंदे आणि ठाकरे गटात वर्चस्व कोणाचे आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हावर अधिकार कोणाचा, या दोन मुद्द्यांवरील निवडणूक आयोगापुढील सुनावणीला शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीला स्थगिती देण्याची विनंती करणारा अर्ज शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा उद्धव ठाकरेंना दिलासा शिवसेनेत सध्या शिंदे आणि ठाकरे गटात वर्चस्व कोणाचे आणि … Read more

तेव्हा पंतप्रधान मोदी तुमचे वडील होते का? सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरेंना सवाल

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भाजपसोबत शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. या मुलाखतीचा एक भाग आज प्रदर्शित झाला आहे. त्यावर भाजपने सडकून टीका केली आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवर यांनी या मुलाखतीतील मुद्दे खोडून काढले आहेत. बाळासाहेबांच्या नावाऐवजी तुमच्या वडिलांच्या नावाने मतं मागा, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी बंडखोरांना पुन्हा … Read more

तुम्हाला कोणी पालापाचोळा म्हटलं तर काय होईल याचं भान ठेवा; ठाकरेंच्या टीकेला शिंदे गटाचं उत्तर

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. ‘जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत, त्यांना झडून जाऊ द्या’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर टीका केली आहे. “वादळ म्हटलं की पालापाचोळा उडतो. सध्या तो पालापाचोळाच उडतोय सध्या. हा पालापाचोळा एकदा खाली बसला की खरं दृश्य लोकांसमोर … Read more

‘जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत, त्यांना झडून जाऊ द्या’; ठाकरेंची बंडखोरांवर टीका

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीत बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. ‘जी पाने झडताहेत ती सडलेली पाने आहेत, त्यांना झडून जाऊ द्या’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी बंडखोरांवर टीका केली आहे. “वादळ म्हटलं की पालापाचोळा उडतो. सध्या तो पालापाचोळाच उडतोय सध्या. हा पालापाचोळा एकदा खाली बसला की खरं दृश्य लोकांसमोर … Read more

तुम्ही बेशुद्ध अवस्थेत असताना सरकार पाडण्याचा प्रयत्न झाला का? राऊतांच्या प्रश्नावर ठाकरेंचं उत्तर

मुंबई : शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात राजकीय उलथापालथ झाली. त्यानंतर या बंडखोरीमागे नेमकी काय कारणं? कोण जबाबदार? यावरून ठाकरे गट आणि शिंदे गटात अनेक आरोप प्रत्यारोप झाले. या बंडानंतर पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखती दिली आहे. यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतील बंडखोरीमागील कारणे आणि शिवसेनेचा पुढील राजकीय प्रवास यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. … Read more

…म्हणून ‘धनुष्यबाण’ हा आमचाच; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेत अंतर्गत कलह सुरू आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे मूळ शिवसेना कोणाची आणि धनुष्यबाण कोणाचा? याबाबत शिवसैनिकांसह सामान्य जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही … Read more

उद्धव ठाकरेंच्या वादळी मुलाखतीच्या टिझरवर निलेश राणेंची टीका

मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. सध्या सुरु असलेल्या सत्ता संषर्षाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना काय वाटतं? बंडखोरीविषयी आणि भविष्यातील निवडणुकांविषयी त्यांची मते एका वादळी मुलाखतीमध्ये मांडली आहेत. ही मुलाखत शिवसेनेते मुखपत्र सामनाचे संपादक आणि खासदार संजय राऊत हे घेत आहेत. या मुलाखतीच्या टीझरवर भाजपचे नेते निलेश राणे यांनी टीका … Read more