सरकारी कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी मिळणार मोठी ! जुलै 2025 पासून ‘इतका’ वाढणार महागाई भत्ता, वाचा सविस्तर

7th Pay Commission

7th Pay Commission : सातवा वेतन आयोगाचा शेवट गोड होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग जाता जाता मोठा लाभ देऊन जाईल. कारण की रक्षाबंधनाच्या आधी पुन्हा एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित करण्यात येणार आहे. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन धारकांना 55 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. ही वाढ जानेवारी 2025 … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! 2% नाही तर जुलै 2025 पासून ‘इतका’ वाढणार महागाई भत्ता, समोर आली मोठी अपडेट

7th Pay Commission

7th Pay Commission : केंद्रातील मोदी सरकारने मार्च 2025 मध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला. या महागाई भत्ता वाढीनंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55 टक्क्यांवर पोहोचला आहे. ही वाढ जानेवारी 2025 पासून लागू असून आता जुलै 2025 पासून पुन्हा एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढणार आहे. खरंतर सरकारी … Read more

सातवा वेतन आयोगातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची ‘ही’ मागणी अखेर पूर्ण ! कर्मचाऱ्यांना मिळणार आर्थिक दिलासा, GR पण निघाला

7th Pay Commission

7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी सातवा वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शासनाच्या वित्त विभागामार्फत सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 2 जून 2025 … Read more

पहिल्या वेतन आयोगापासून ते सातव्या वेतन आयोगापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढला ? वाचा सविस्तर

7th Pay Commission

7th Pay Commission : सध्या सर्वत्र आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे. जानेवारी महिन्यात केंद्रातील सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आणि तेव्हापासूनच नव्या आठव्या वेतन आयोगाची चर्चा सुरू आहे. नवीन आठवा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होणार आहे. कारण म्हणजे प्रत्येक दहा वर्षांनी नवा वेतन आयोग लागू होत असतो. त्यानुसार सध्याचा … Read more

महाराष्ट्रातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला, राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कधी वाढणार? नवीन तारीख पहा…

7th Pay Commission

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरंतर महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा शासन निर्णय नुकताच निर्गमित करण्यात आला. या शासन निर्णयानुसार राज्यातील अखिल भारतीय सेवेतील सरकारी अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नुकताच सुधारित करण्यात आला आहे. अखिल भारतीय … Read more

सातवा वेतन आयोग : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेतील 17 लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी !

7th Pay Commission

7th Pay Commission : सध्या संपूर्ण देशभर आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आणि पेन्शन धारकांमध्ये सुद्धा आठव्या वेतन आयोगाच्या मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. खरे तर सध्याचा सातवा वेतन आयोग एक जानेवारी 2016 पासून लागू झाला आणि वेतन आयोगाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिला असता नवीन वेतन … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी Good News ; ‘या’ कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) वाढला ! किती वाढला डीए ?

7th Pay Commission DA

7th Pay Commission DA : देशातील काही राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा सुधारित करण्यात आला आहे. खरेतर, 2025 हे नववर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी फारच खास ठरले आहे. या नव्या वर्षात आत्तापर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच जानेवारी 2025 मध्ये केंद्रातील सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली. … Read more

सातव्या वेतन आयोगात 40 हजार, 50 हजार आणि 75 हजार पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगात किती पगार मिळणार ? पहा….

7th Pay Commission

7th Pay Commission : या नवीन वर्षाच्या सुरुवातीला केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगाची भेट दिली. जानेवारी महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली असून आता नव्या वेतन आयोगाच्या समितीची लवकरच स्थापना होणार आहे. आता लवकरच नव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षांच्या आणि सदस्यांची नियुक्ती होणार आहे. खरे तर सध्याचा … Read more

सातवा वेतन आयोगातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! ‘या’ कामासाठी मिळते 10 ते 14 दिवसांची रजा ! वाचा….

7th Pay Commission

7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना येत्या काही दिवसांनी महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे. खरंतर सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 53 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. मात्र, लवकरच यामध्ये आणखी दोन टक्क्यांची वाढ होणार आहे. म्हणजेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 53 टक्क्यांवरून 55% होणार असूनही वाढ … Read more

7th Pay Commission : महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी !

7th Pay Commission

7th Pay Commission : सध्या संपूर्ण देशभर आठव्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरू आहेत. 16 जानेवारी 2025 रोजी केंद्रातील मोदी सरकारने आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आणि तेव्हापासूनच नव्या वेतन आयोगाच्या चर्चा सुरू आहेत. मीडिया रिपोर्ट नुसार एक जानेवारी 2026 पासून आठवा वेतन आयोग सरकारी कर्मचाऱ्यांना बहाल केला जाऊ शकतो. खरे तर प्रत्येक 10 वर्षांनी … Read more

सातवा वेतन आयोग : ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन अन ग्रॅच्युइटीची रक्कम मिळणार नाही ! कारण काय….

7th Pay Commission

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अगदीच महत्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर येत आहे. खरंतर, अलीकडेच सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू असणाऱ्या CCS (पेंशन) नियम 2021 मध्ये काही महत्त्वाचे बदल केलेले … Read more

तारीख ठरली ! सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा 3 टक्क्यांनी वाढणार, मंत्रिमंडळ ‘या’ दिवशी घेणार निर्णय

7th Pay Commission News

7th Pay Commission News : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. सातव्या वेतन आयोग अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता पुन्हा एकदा सुधारित होणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 50 टक्के दराने महागाई भत्ता दिला जातोय. मात्र, जानेवारी ते जून या कालावधी मधील एआयसीपीआयची आकडेवारी पाहिली असता … Read more

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट मिळेल ! विधानसभेनंतरच्या पहिल्या कॅबिनेट बैठकीत जुनी पेन्शन योजना जशाच्या तशी लागू करण्याचा निर्णय होणार

7th Pay Commission Old Pension Scheme

7th Pay Commission Old Pension Scheme : महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरात सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नवीन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा अशी मागणी उपस्थित केली जात आहे. राज्यात या मागणीसाठी सातत्याने आंदोलने उभी केली जात आहेत. ही मागणी पूर्ण व्हावी यासाठी बेमुदत संपाचे हत्यार सुद्धा उपसण्यात आले होते. मात्र सरकारकडून फक्त आश्वासने दिली … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्युज ! लवकरच मिळणार ‘हा’ आर्थिक लाभ, सप्टेंबर महिन्यापासून पगारात 20,484 ची वाढ होणार

7th Pay Commission

7th Pay Commission : केंद्रातील मोदी सरकारने तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली आहे. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष प्रणित NDA आघाडीने पुन्हा एकदा सत्ता मिळवली आहे. दरम्यान मोदी सरकार आपल्या या तिसऱ्या कार्यकाळात केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेणार असे म्हटले जात आहे. महागाई भत्ता वाढी संदर्भात देखील लवकरच केंद्रातील मोदी सरकारकडून एक मोठा निर्णय … Read more

अखेर निर्णय झालाच ! सरकारी कर्मचाऱ्यांची जुलैपासूनची महागाई भत्ता वाढ निश्चित, किती वाढणार DA ?

7th Pay Commission

7th Pay Commission : लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला. आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना 46 टक्के दराने महागाई भत्ता दिला जातो. सध्या सदर नोकरदार मंडळीला 50 टक्के दराने महागाई भत्ता मिळतं आहे. ही महागाई भत्ता वाढ जानेवारी 2024 पासून लागू झाली आहे. आता सरकारी कर्मचाऱ्यांचा DA जुलै 2024 पासून सुधारित होणार आहे. … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचा आणखी एक झटका ! ‘ही’ मागणी पूर्ण होणार नसल्याचा पुनरुच्चार

7th Pay Commission

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्यां केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. खरे तर, नुकत्याच काही दिवसांपूर्वी एआयसीपीआयची जून महिन्याची आकडेवारी समोर आली आहे. म्हणजेच आता एआयसीपीआयची जानेवारी ते जून 2024 या कालावधीमधील आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार जुलै 2024 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढणार असे … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीसंदर्भात गुड न्युज ! जुलै महिन्यापासून ‘इतका’ वाढणार DA, पुढल्या महिन्यात निघणार जीआर

7th Pay Commission

7th Pay Commission : सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर हाती आली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय म्हणजेच महागाई भत्ता वाढी संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. सध्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारकडून 50 टक्के दराने महागाई भत्ता म्हणजे DA दिला जात आहे. आधी हा डीए 46 टक्के एवढा होता. … Read more

राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! अखेर जानेवारी महिन्यापासूनचा महागाई भत्ता वाढला, जीआर निघाला, किती वाढला DA ?

7th Pay Commission

7th Pay Commission : महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी तथा पेन्शन धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची अन आनंदाची बातमी समोर येत आहे. खरंतर लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्रातील मोदी सरकारने त्यांचे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 46 टक्क्यांवरून 50 टक्के केला होता. लोकसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून मार्च महिन्यात याचा शासन निर्णय मोदी सरकारने जाहीर केला. या निर्णयानुसार … Read more