आसामचे कामगार फसले नगर एमआयडीसी मध्ये ,सत्यजित तांबेना संपर्क होताच मदत पोहोचली !

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर एमआयडीसीतील कंपनी मध्य कामाला आलेले आसाम मधील काही कामगार अडकले आहे , सर्व काम बंद असल्याने व पैसे नसल्याने  त्यांच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली होती , आशा परिस्थितीमध्ये त्यांनी आसाम चे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार रिपून बोरा यांना Whatsapp द्वारे अडचण कळून  मदतीसाठी विनंती केली त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र प्रदेश … Read more

सत्यजित तांबे यांचा ठाकरे सरकारवर निशाणा : म्हणाले आता तरी सरकाराला जाग येणार का ?

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्हा पुन्हा एकदा हत्याकांडाने हादरला आहे,कोपरगाव तालुक्यातील शिवसेना पदाधिकार्याची काल संध्याकाळी निर्घुण हत्या झाली. या घटनेवरून महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ह्या हत्येनंतर तरी सरकाराला जाग येणार का ? असा सवाल सत्यजित तांबे यांनी उपस्थित केला आहे. अहमदनगर सारख्या संवेदनशील व राज्यातील सर्वात … Read more

सत्यजीत तांबे यांना खासदार करा

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- महाराष्ट्रातून रिक्त होणार्‍या राज्यसभेच्या खासदार पदासाठीच्या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे नगर मधील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावतीने करण्यात आली. प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्ष वाढवण्यासाठी प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी अत्यंत … Read more

सत्यजित, तुझ्यासाठी मतदारसंघ शोधावा लागेल

अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- मामाला रिटायर कर, असे आमचे म्हणणे नाही. पण भविष्यात सत्यजित तुला देखील मतदारसंघ शोधावा लागेल, अशी कोपरखळी मारताना माजी मंत्री राधाकृष्ण विखेंनी पुन्हा एकदा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात याच्यावरील आपले राजकीय वैर दाखून दिले. प्रबोधनकार निवृती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे आमदार विखे यांनी आपल्या भाषणात शाब्दिक फटकारे ओढत उपस्थितांची … Read more

समय बडा बलवान होता है ! ज्या युवकाला एकेकाळी अध्यक्षपदासाठी डावलले गेले त्याच युवकाने अध्यक्ष व उपाध्यक्ष घोषित केले !

अहमदनगर लाईव्ह 24 टीम ;- जिल्हा परिषदेच्या सत्तेपासून भाजप अर्थात विखे गटाला दूर ठेवण्यात महाविकास आघाडीला यश आले. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार तथा विद्यमान उपाध्यक्ष राजश्री घुले यांची अध्यक्षपदी, तर काँग्रेसचे प्रताप शेळके यांची मंगळवारी निवड झाली. भाजपने माघार घेतल्याने निवडणूक बिनविरोध झाली. हे पण वाचा : जिल्हापरिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून … Read more