Financial Tips: मासिक 30 हजार रुपये पगारामध्ये कुटुंब कसे चालवायचे? पैशांची बचत कशी करायची? वाचा टिप्स
Financial Tips:- आजकाल महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे तुम्ही कमावत असलेल्या पैशांमधून आयुष्य जगत असताना करावा लागणारा खर्च व त्यातून भविष्यासाठी आवश्यक असणारी बचत ही अगदी तारेवरची कसरत होताना दिसून येते. त्यामुळे बरेच कुटुंबामध्ये पती-पत्नी दोघे देखील नोकरी करताना आपल्याला दिसून येतात. परंतु तरीदेखील पैसा वाचत नाही व गुंतवणुकीला देखील पैसा राहत नाही. त्यामुळे … Read more