Business Idea: फक्त ऑफिस उघडा आणि बसा… नोकरी शोधणारे रांगेत असतील आणि कमाईही होईल मजबूत, जाणून घ्या कसे?

Business Idea: जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण एक अशी आयडिया जाणून घेणार आहोत, जी तुम्‍हाला केवळ मोठी कमाईच नाही तर तुम्‍हाला सक्षम बनवू शकते की तुम्‍ही इतरांना नोकरी देऊ शकता. हा व्यवसाय सिक्योरिटी आहे, म्हणजेच सुरक्षा प्रदान करण्याचा आहे. तुमची स्वतःची सुरक्षा एजन्सी उघडून … Read more

Best Car : स्वदेशी बनावटीच्या ‘या’ कार्स आहेत सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोत्तम, रेटिंगही आहे 5 स्टार

Best Car : प्रत्येकाची स्वप्नातली कार (Dream car) ठरलेली असते. अनेक जण कार (Car) खरेदी करत असताना कारची किंमत, मायलेज आणि फीचर्स (Features) विचार करतात. देशात दररोज कितीतरी जणांना अपघातात आपले प्राण गमवावे लागते. त्यामुळे कार खरेदी करताना सुरक्षेचाही (Security) विचार करावा. अशाच काही सुरक्षेच्या दृष्टीने चांगल्या कार्सची माहिती जाणून घेऊया. प्रीमियम हॅचबॅक कार Tata … Read more

Car Tyre : सावधान! तुमच्या कारच्या टायरमध्ये ही लक्षणे दिसताच टायर बदला, हे इंडिकेटर तुम्हाला करेल सावध…

Car Tyre : प्रत्येक वाहनासाठी टायर हे सर्वात महत्वाची भूमिका बजावत असतात. अशा वेळी तुम्ही तुमच्या कारच्या टायरांकडे दुर्लक्ष करत असाल तर ही सवय तुमच्यासाठी धोकादायक (dangerous) ठरू शकते. टायरांना देखील मर्यादित आयुष्य असते. त्यामुळे तुम्ही ते योग्य वेळी बदलले नाहीत तर तुम्ही कारच्या सुरक्षेशीच खेळत नाही तर स्वतःच्या सुरक्षेशीही (security) खेळत आहात. कारच्या टायरचे … Read more

Mahindra XUV700 : महिंद्राची XUV700 सर्वात सुरक्षित कार, मिळाला ‘सेफर चॉईस’ पुरस्कार; जाणून घ्या याबद्दल

Mahindra XUV700 : दिवसेंदिवस देशात अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. तसेच कंपन्यांकडून आता गाड्यांमध्ये सर्वात अगोदर सुरक्षा (Security) प्रदान केली जाते. सुरक्षेतेच्या दृष्टीने कार (Car) कशी मजबूत होईल यावर कंपनी जास्त भर देत आहेत. महिंद्राच्या XUV700 सर्वात सुरक्षित कार सेफर चॉईस’ (Safer Choice) पुरस्कार Awards) मिळाला आहे. ग्लोबल NCAP, वाहन सुरक्षा क्रॅश चाचणी तपासणारी एजन्सी, तिच्या … Read more

India News Today : भारतीय नौदलाची ताकद वाढली ! प्रकल्प 75 अंतर्गत पाणबुडी वागशीर लॉन्च

India News Today : कोणताही देश असो त्याची सुरक्षा (Security) हा सर्वात पहिला मुद्दा असतो. त्यामुळे अनेक देश जगातील सर्वात उत्कृष्ट सुरक्षा पुरवण्यासाठी सतत प्रयत्न करत असतात. भारत (India) हा एक असा देश आहे देशाच्या सीमा संरक्षणासाठी काहीही करू शकतो. आज देशासाठी अभिमानाची बाब आहे की, मेक इन इंडिया (Make in India) अंतर्गत स्कॉर्पीन वर्गाची … Read more

Bike Helmet Tips: हेल्मेट घेताना या गोष्टी लक्षात ठेवा, आरामासोबत लूकही छान होईल

अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- ज्याप्रमाणे कारसाठी सीट बेल्ट आवश्यक आहे, त्याचप्रमाणे दुचाकीसाठी हेल्मेट आवश्यक आहे. सामान्यतः लोक हेल्मेट घालतात जेणेकरून ते चालान टाळतील, परंतु लोकांचा हा समज अत्यंत चुकीचा आहे. हेल्मेट तुमच्या संरक्षणासाठी तयार करण्यात आले आहे. म्हणूनच आपण ते वापरणे आवश्यक आहे.(Bike Helmet Tips) बरेचदा लोक हेल्मेट घालणे टाळतात, कारण अनेक … Read more

Type of mask : कापडाचे मास्क ओमिक्रॉनपासून संरक्षण करत नाहीत? या प्रकारचे मास्क घालण्यास प्रारंभ करा!

अहमदनगर Live24 टीम, 25  डिसेंबर 2021 :- भारतात ओमिक्रॉन प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत आणि सरकार ते रोखण्यासाठी आवश्यक पावले उचलत आहे. भारतातील अनेक राज्य सरकारांनी ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या उत्सवासाठी सार्वजनिक मेळावे घेण्यास मनाई केली आहे आणि रात्रीचा कर्फ्यू लागू केला आहे.(Type of mask) पण तुमचा कापडाचा मास्क ओमिक्रॉनपासून संरक्षण करत आहे का हे तुम्हाला … Read more