Hyundai Company Fact: ह्युंदाई कंपनीत बनते अवघ्या 12 सेकंदात एक कार! वाचा या कंपनीविषयी काही रंजक गोष्टी
Hyundai Company Fact:- मारुती सुझुकी नंतर जर देशातील सर्वात मोठी कार उत्पादन करणाऱ्या कंपनीचा विचार केला तर यामध्ये आपल्याला जागतिक स्तरावरील ह्युंदाई या कंपनीचे नाव घ्यावे लागेल. भारतीय कार बाजारपेठेमध्ये बऱ्याच कालावधीपासून ही कंपनी कारची विक्री करत आहे. जगातील दुसरा सर्वात मोठा कारखाना म्हणून याकडे पाहिले जाते. ह्युंदाई बद्दल अनेक मनोरंजक किंवा महत्त्वाच्या अशा काही … Read more