Upcoming Sedan Car: सेडान कार खरेदी करणार असाल तर थांबा ! बाजारात येत आहे ‘ह्या’ 4 दमदार कार्स ; लिस्ट पाहून व्हाल थक्क

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Upcoming Sedan Car : तुम्ही देखील या वर्षात नवीन सेडान कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो तुम्ही नवीन सेडान कार खरेदीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करू शकतात. याचा मुख्य कारण म्हणजे येणाऱ्या काही दिवसात बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी 4 नवीन सेडान कार लाँच होणार आहे. तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या या 4  सेडान कारमध्ये होंडा सिटी, ह्युंदाई व्हर्ना यांचा समावेश आहे.

Hyundai Verna

Hyundai Verna लवकरच नेक्स्ट जनरेशन Verna लाँच करणार आहे. अलीकडेच कंपनीने याचे बुकिंग सुरू केले आहे. इच्छुक ग्राहक 25,000 रुपये भरून ते बुक करू शकतात. अहवालानुसार, वेर्नाचे उत्पादन मार्च 2023 मध्ये सुरू केले जाऊ शकते.

Honda City

Honda Cars India ने जुलै 2020 मध्ये पाचव्या जनरेशची Honda City लाँच केली होती. कंपनी ही लोकप्रिय कार या वर्षी अपडेट करून लॉन्च करू शकते. नवीन सिटीमध्ये किरकोळ कॉस्मेटिक बदल दिसून येतील. ज्यामध्ये सुधारित पुढील आणि मागील बंपर, हेडलाइट्स, पुन्हा डिझाइन केलेले अलॉय व्हील, नवीन रंग पर्याय इत्यादींचा समावेश आहे.

Mercedes Benz

A-Class मर्सिडीज बेंझ इंडियाने 2020 मध्ये ए-क्लास सेडान भारतात लॉन्च केली. सेडानला अलीकडेच जागतिक स्तरावर मध्यम स्वरूपाचा फेसलिफ्ट मिळाला आहे आणि 2023 मध्ये कधीतरी भारतात येण्याची अपेक्षा आहे.

Volvo S60

Volvo च्या लक्झरी सेडान Volvo S60 ला नवीन अपडेट मिळणार आहे. Volvo S60 लवकरच भारतीय बाजारपेठेत किरकोळ कॉस्मेटिक बदलांसह लॉन्च केला जाऊ शकतो. याशिवाय या वाहनात नवीन फीचर्सही जोडले जाण्याची शक्यता आहे. नवीन S60 मध्ये 2.0-लिटर पेट्रोल इंजिन दिले जाईल जे 190 bhp पॉवर जनरेट करेल. इंजिनमध्ये माइल्ड हायब्रीड तंत्रज्ञानही उपलब्ध असेल. नवीन S60 च्या किंमती ₹ 50 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होण्याची अपेक्षा आहे.

हे पण वाचा :- Rihanna Pregnancy : बाबो .. ‘ही’ गायिका होणार लग्नाशिवाय दुसऱ्यांदा आई ! पहिल्या मुलाच्या 9 महिन्यांनंतर पुन्हा गर्भवती ; अनेक चर्चांना उधाण