New Liquor Policy: ‘त्या’ प्रकरणात अण्णा हजारे भडकले ; केजरीवालांना म्हणाले  ‘तुम्हीही सत्तेच्या नशेत .. 

New Liquor Policy Anna Hazare flared up in 'that' case

New Liquor Policy:  जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी दिल्ली सरकारच्या (Delhi government) नवीन दारू धोरणाबाबत (new liquor policy) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना पत्र लिहिले आहे. पत्रात अण्णांनी केजरीवालांना फटकारले असून, तुम्हीही सत्तेच्या नशेत बुडाला आहात. मोठ्या चळवळीतून जन्माला आलेल्या पक्षाला ते शोभत नाही असं त्यांनी पत्रात म्हटले आहे. अण्णांनी केजरीवालांना सांगितले, … Read more

अण्णा म्हणतात सरकारचे नको त्या गोष्टींकडे लक्ष ! माझे आयुष्य संपले तरी…

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी किराणा दुकानात वाईन विक्री करण्यास परवानगी दिली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोधकांनी कडाडून विरोध दर्शवला होता. तसेच जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी घेतलेल्या चुकीच्या धोरणाविरोधात १४ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या संदर्भात राज्य उत्पादनशुल्क विभागाचे सहआयुक्त यतीन … Read more

राज्य सरकारच्या ‘या’ निर्णयाविरोधात अण्णा हजारे करणार उपोषण

अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केट आणि किराणा दुकानात वाईन विक्रीला ठेवण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या पत्रात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हंटले आहे, सरकारच्या सुपरमार्केट वाईन विक्रीच्या निर्णयामुळे राज्यातील मुलांच्यावर जी आमची खरी संपत्ती आहे. … Read more